कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi)

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022

#PBR

#PBR

पुढे वाचा

गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi)

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022

#PBR

#PBR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4 व्यक्ती
  • 1 किलोलाल गाजरे
  • 1 लिटरदूध
  • 1 वाटीसाखर
  • 1 वाटीदुधाची साय
  • 2tbs साजुक तूप
  • 5वेल्डोयाची पूड
  • 5बदामाचे बारीक तुकडे
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम गाजरे स्वच्छ धऊन साल कडायच्या यंत्राने सोलुन घ्यावी. त्याचे बारीक तुकडे करून chopper मध्ये बारीक करून घ्यावे. गाजराचे तुकडे करताना चारी बाजूने कापून मधला दांडा काढून टाकावा मंजे सुरेख लाल रंग येऊन पचनास हलका होतो.

    गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    1 लिटर दुध आटवून अर्धा लिटर होऊ दिले आहे. आपल्याकडे जर खवा असेल तर आपण दुध अर्धा लिटर घेऊन,पाव किलो खवा टाकु शकता.

    गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    कढई मध्ये बारीक केलेला गाजर घालुन परतवून घेणे. मग त्यात आट वलेले दुध थोडे थोडे टाकून दुध संपे पर्यंत परतवून घेणे.मग वरतून वेलदोडे पूड घालून एकत्र करणे.

    गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    साखर घालून परत ते सर्व जिन्नस परतवून घेणे. सुके पर्यंत परतवून घेणे.

    गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    तूप घालुन हलवा परतावा.त्यामुळे त्याला चकाकी येते.थंड झाल्यावर त्यावर बदामाचे काप टाकून सर्व करावा.

    गाजर हलवा किंवा गजरेला (Gajar Halwa Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022
23 जानेवारी 2023 10:10 रोजी

टिप्पण्या

गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

गाजर हलवा रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. मटार बटाटा चीज पराठा (Matar Batata Cheese Paratha Recipe In Marathi)
  2. बटाटा मटार चिझ पराठे (Batata Matar Cheese Parathe Recipe In Marathi)
  3. पंजाबी वेजिटेबल- मॅगी-पास्ता (Punjabi Vegetable Maggi Pasta Recipe In Marathi)
  4. "मटार, बटाटा पोहे" (Matar Batata Pohe Recipe In Marathi)
  5. मटार पनीर लच्छा पराठा (Matar Paneer Laccha Paratha Recipe In Marathi)
  1. झनझनीत डाळ वांग रस्सा (Dal Vang Rassa Recipe In Marathi)
  2. नवलकोल टोमॅटो कांदा सलाड (Navalkol Tomato Kanda Salad Recipe In Marathi)
  3. हरभरापाला व लसणाच्या पातीची भाजी (Harbhara Pala Lasnachya Patichi Bhaji Recipe In Marathi)
  4. गावरान चिवळी/चिवई भाजीचा झुणका (Gavran Chivai Bhaji Zunka Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16761123
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close