बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)

Geetanjali Kolte @Geetaskitchen2022
#LCM1 साधारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या कापन्या करतात. प्रवासातही या उपयोगात येतात. 10 ते 15 दिवस सहज टिकतात.
बाजरीच्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1 साधारण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या कापन्या करतात. प्रवासातही या उपयोगात येतात. 10 ते 15 दिवस सहज टिकतात.
कुकिंग सूचना
- 1
बाजरी आणि गव्हाचे पीठ एकत्र करून घेणे.त्यात मीठ घाला.
- 2
गुळ पाणी मिक्स करून गॅसवर गुळ पाण्यात विरघळवून घ्या.
- 3
थंड झाल्यावर अशाप्रकारे पीठ मळून घ्यावे.
- 4
थोडस जाडसर ठेऊन पोलीप्रमाने लाटा व त्यावर खसखस पसरवा.परत लाटण्याने लाटून घ्या.
- 5
कापुन तळून घ्यावेत.अशाप्रकारे आपल्या बाजरीच्या गोड कपण्या तयार आहेत.
Keywords
Similar Recipes
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16780419

टिप्पण्या