कुकपॅडकुकपॅड
गेस्ट
Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
  • Search
  • Challenges
  • FAQ
  • Send Feedback
  • Region
  • Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please register or login.
मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi)
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट
कुकपॅडकुकपॅड
मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi) रेसिपी चे मुख्य फोटो

मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi)

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022

#MR

#MR

पुढे वाचा

मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi)

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022

#MR

#MR

पुढे वाचा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट
शेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

घटक

30 मिनिट
4 व्यक्ती
  • 2 वाटीमटार दाणे
  • 2बटाटे
  • 4 ते 5 ब्रेड स्लाइस
  • 1 चमचाआल मिरची लसूण पेस्ट
  • 1/2 चमचाधणे जीरे पावडर
  • 1 चमचालिंबाचा रस
  • 1 वाटीकोबी, बीट,गाजर किसलेले
  • मीठ चवीनुसार
  • 1/2 चमचासाखर
  • 1/2 वाटीतेल
  • 1/2 वाटीकोथिंबीर
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    बटाटा आणि मटार कुकर मध्ये उकडून घ्यायचे.

    मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 1 फोटो
  2. 2

    बाहेर काढून हाताने स्मॅश करुन घ्यायचे.

    मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
    मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 2 फोटो
  3. 3

    ब्रेड मिक्सर मधुन बारीक करून घेणे.कोबी, गाजर,बीट, कॉर्न अशा घरात उपलब्ध असतील त्या भाज्या किसून घ्यायच्या.

    मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 3 फोटो
  4. 4

    एका बाउल मध्ये मटार,बटाटा किसलेल्या भाज्या ब्रेड चां चुरा एकत्र करायचे.

    मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 4 फोटो
  5. 5

    यामध्येआलं मिरची लसूण पेस्ट, धणे जीरे पावडर,लिंबाचा रस,मीठ,साखर,कोथिंबीर घालुन सगळे एकजीव करावे.हातावर गोल कटलेट थापून ते ब्रेडच्या चुर्यात घोळवयचे.तव्यावर तेल टाकून शालो फ्राय करा.

    मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 5 फोटो
  6. 6

    हे कटलेट ब्रेड स्लाइस पोलीसोबत किंवा नुसते ही सॉस चटणी सोबत चांगले लागतात.

    मटार पॅटीस (Matar Pattice Recipe In Marathi) रेसिपी स्टेप 6 फोटो
सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
रेसिपी संपादित करा
See report
Add to folders
Cooksnap जोडाCooksnap जोडा
शेअरशेअर
  • कॉपी केले
  • ईमेल
  • फेसबुक
  • पिन करा
  • Twitter
प्रिंटप्रिंट
  • प्रिंटप्रिंट
  • Cooksnap जोडाCooksnap जोडा
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • डिलीट

कूकस्नप्स

सेव्ह केले
हि रेसिपी सेव करून नंतर साठी ठेवा
  • Cooksnap जोडा
  • Add to folders
  • प्रिंट
  • शेअर
    • कॉपी केले
    • ईमेल
    • फेसबुक
    • पिन करा
    • Twitter
  • रेसिपी रिपोर्ट करा
  • See report
  • रेसिपी संपादित करा
  • डिलीट

कॉपी केले

Geetanjali Kolte
Geetanjali Kolte @Geetaskitchen2022
04 फेब्रुवारी 2023 11:32 रोजी

टिप्पण्या

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे )
Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
08 फेब्रुवारी 2023 06:07
waa
गेस्ट
एक टीप्पणि लिहा...
0/0

Keywords

हिरवा वाटाणा पॅटिस रेसिपी

Similar Recipes

More Recipes

  1. पुडाची वडी
  2. ब्रेडच्या कडांची खुसखुशीत भजी
  3. शेगव्याच्या पानाची खुसखुशीत वडी
  4. शिळ्या भाताच्या वड्या
  5. चीज पराठा
  1. तांदळाच्या पिठाची कुरकुरीत चकली (Rice Flour Chakli Recipe In Marathi)
  2. पंजाबी मिक्स व्हेज मसाला (Punjabi Mix Veg Masala Recipe In Marathi)
  3. तुरीची खिचडी (Turichi Khichdi Recipe In Marathi)
  4. मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
  5. मटार बटाटा ग्रिल सँडविच (Matar Batata Grill Sandwich Recipe In Marathi)
  1. मटार मशरूम ग्रेव्ही (Matar Mushroom Gravy Recipe In Marathi)
  2. मटार बटाटा ग्रिल सँडविच (Matar Batata Grill Sandwich Recipe In Marathi)
  3. मसाला पराठा (Masala Paratha Recipe In Marathi)
  4. आलू मटार भाजी (Aloo Matar Bhaji Recipe In Marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16787826
कुकपॅड अ‍ॅपमध्ये उघडा

बद्दल

कुकपॅडवर आमचे ध्येय आहे दररोज स्वयंपाकाची मजा. कारण आमचा असा विश्वास आहे की लोक, समुदाय आणि ग्रह यांच्यासाठी स्वयंपाक ही आनंदी आणि आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. पाककृती आणि स्वयंपाकाच्या टिप्स सामायिक करून आम्ही जगभरातील होमकुकना एकमेकांना मदत करा साठी सक्षम करतो

कुकपॅड समुदाय

🇺🇸 United States 🇬🇧 United Kingdom 🇪🇸 España 🇦🇷 Argentina 🇺🇾 Uruguay 🇲🇽 México 🇨🇱 Chile 🇻🇳 Việt Nam 🇹🇭 ไทย 🇮🇩 Indonesia 🇫🇷 France 🇸🇦 السعودية 🇹🇼 臺灣 🇮🇹 Italia 🇮🇷 ایران 🇮🇳 India 🇭🇺 Magyarország 🇳🇬 Nigeria 🇬🇷 Ελλάδα 🇲🇾 Malaysia 🇵🇹 Portugal 🇺🇦 Україна 🇯🇵 日本 सर्व पहा

अधिक जाणून घ्या

करिअर फीडबॅक टर्म्स ऑफ़ सर्विस Community Guidelines प्राइवेसी पालिसी सतत विचारले जाणारे प्रश्न

आमचे अ‍ॅप डाउनलोड करा

Open Cookpad App on Google Play Open Cookpad App on App Store
Copyright © Cookpad Inc. All Rights Reserved
close