Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
अंजु मीअमृतफळ तूझी रेसिपी करुन बघितली. आम्हाला जास्त तूप खायचे नसल्यामुळे मी आप्पेपात्रात जरासे तूप घालून बनवलेत. पण खूपच टेस्टी झालेत. आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडले. एवढी छान रेसिपी दिल्याबद्दल तूझे आणि कुकपॅड टीमचे आभार 🙏
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
Sahi yaar, twisted, खूप आभारी आहे आपण माझी पाककृती पुनर्निर्मित केली
Invitado