#चपाती चिझी सँडविच (शिल्पा देसाई)
मी शिल्पा ताई ची रेसिपी बनविली आहे ताई तुम्ही खूप छान आयडिया दिलीत माझ्या घरी नेहमी चपाती शिल्लक राहतात पण त्याच बनवायचं काय हे नेहमी मनात असते. सँडविच आमच्या घरी सर्वाना आवडतो पण ताई मी थोडा बदल करून बनविला आहे .टॉमेटो, काकडी, बटाटा चे काप न घालता बटाट्याची भाजी बनविली आहे.कारण बटाट्याची भाजी घरी सर्वाना खूप आवडते.पण ताई आयडिया खरच खूप छान आहे .चपाती सँडविच घरी सर्वाना आवडलं थँक्स ताई---