
@cook_SupriyaGhude97 ताई मी तुमची ही रेसिपी साबुदाणा खीर कुकस्नॅप करत आहेत🤗😜 खुप छान टेस्टी झाली आहे👉😋 thank you for yummy recipe 🌹🙏🙏💐


सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
Wow.. Thank you so much dear @Jyotshnaskitchen 😊😇 मस्त टटेस्टी झालेली दिसतेय फोटोवरून 🤤

Jyotshna Vishal Khadatkar @Jyotshnaskitchen
हो खूप मस्त झाली होती माझ्या ,, सासऱ्यांना जाम आवडली, खिर 😋

सुप्रिया घुडे @cook_SupriyaGhude97
खूप बरं वाटलं ऐकून 🤗, अशी खीर माझ्याही घरात सगळ्यांना आवडते. 🙂
