
पनीर भुर्जी
#cooksnap अंकिता ताई तुमची ही रेसिपी छानच आहे मी ही रिक्रिएट केली आहे. माझ्या आवडीनुसार. मी त्यात भाज्या वापरल्यात. आम्हांला आवडली छान झाली टेस्टी . बेस्ट. धन्यवाद धन्यवाद.


Ankita Cookpad @cook_18445792
thank you so much. majhya recipe page war upload karaycha aahe cooksnap mhanun. ek choti si request aahe mala tai naka bolu. ha majha professional job aahe :) thank you.

Sanhita Kand @savikaj_re1
Ok थँक्स मला अग म्हणायला अलाऊड केले. हा तुझा आपलेपणा भावला. थँक्स पुन्हा
