Shubhangee Kumbhar
Shubhangee Kumbhar @shubhangee_99
मॅम...आपली हि रेसिपी खुप छान आहे. मला ब्राउन शुगर मिळाली नाही...So मी साध्या साखरेमधे कोको पावडर घालून ब्राउन शुगर तयार केली. कोको पावडर मुळे चव अजून छान झाली आहे.
Invitado