Supriya Vartak Mohite
Supriya Vartak Mohite @SupriyAmol
*अमृतफळ रेसिपी झाली अशी मस्त,
जेवणानंतर केली सगळ्यांनी फस्त...
छान रेसिपी दाखवल्याबद्दल अंजली ताई....
आभारी आहोत आम्ही समस्त* 👍🏽👌🏽👌🏽🥰😋🥰👌🏽👍🏽
मस्त रेसिपी.... मी गोडे आणि खारे अमृतफळ बनवले.... छान झाले... Thank you😊 🥰