मी तुमची दूधी कोफ्ताकरी रेसीपी थोडा बदल करुन , करुन पाहीली. ही करी खूपच छान झाली होती. आमच्याकडे सर्वांना खूपच आवडली. 🙏🏻🌹