शर्वरी पवार - भोसले
शर्वरी पवार - भोसले @Epicurean_Gourmet
#cooksnap भाग्यश्री ताईं, तुमची "बटाटा रायतं" ची रेसिपी थोडी फार बदल करून बनवलीय. रायतं खूपच सुरेख झालंय. घरी सगळ्यांना आवडलं आहे. रेसिपी सुध्दा खूपच सोप्पी आणि पटकन् होणारी आहे त्यामुळं डिश पुनःपुन्हा केली जाणार हे नक्की! ❣️
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
@Epicurean_Gourmet..खूपच सुंदर😍👌😋 Thank you so much dear for this wonderful cooksnap 🌹❤️
Invitado