Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
ताई मी तुमची हॉट मिल्की क्रिमी कॉफी ही रेसिपी cooksnap केली मस्त झाली होती👌👌 मुला साठी म्हणून मी क्रीम जास्त आणि कॉफी कमी वापरली पण चव खूप छान होती😋... आजची सुंदर सकाळ या कॉफी मुळे superb झाली.... Thanks dear Tai 🙏🙏🥰
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
@cook_24735658 wow😍👌👍..Thank you so much dear for wonderful cooksnap🌹❤️
Invitado