Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
"Thanksgiving Day" साठी सुमेधा जोशी ताई यांची *आवळ्याची चटणी*.. ही रेसिपी कुकसॅन्प केली. खूप छान चविष्ट झाली ताई ही चटणी.. प्रथमच मी यात डाळ घालून केली. तूमच्या रेसिपी फॉलो करून.... घरी सर्वाना आवडली...Thanks tai for this yummy 😋 😋 recipe 🙏🏻 🙏🏻 🌹 🌹 🙏🏻
Invitado