यम्मी याम पॅटीस

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

#edwan#TMB एडवण ला शेफ ने शिकवलेली सुरण केळ्याचे पॅटीस मसाला बाजारचा गरम मसाला वापरून कॉर्न आणि फुटाणा डाळ वापरून केले.

यम्मी याम पॅटीस

#edwan#TMB एडवण ला शेफ ने शिकवलेली सुरण केळ्याचे पॅटीस मसाला बाजारचा गरम मसाला वापरून कॉर्न आणि फुटाणा डाळ वापरून केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. १ वाटी उकडलेले सुरण
  2. केळ
  3. १/२ वाटी कॉर्न
  4. १ टेबलस्पून कोथिंबीर
  5. १ टीस्पून मसाला बाजारचा गरम मसाला
  6. १/२ टीस्पून धणे पावडर
  7. १/२ टीस्पून जीरे पावडर
  8. १/२ टीस्पून तिखट
  9. १/२ टीस्पून हळद
  10. १ टीस्पून मीठ
  11. १ टीस्पून आल लसूण मिरची पेस्ट
  12. १ टेबलस्पून फुटाणा डाळ पावडर
  13. सोबत मेयो सॉस डीप

कुकिंग सूचना

  1. 1

    पॅटीसचे साहित्य घेतले.

  2. 2

    सर्व साहित्य मिक्स करून त्याच्या गोल टिक्की बनवून तव्यावर शॅलो फ्राय केले.दोन्ही बाजूंनी छान फ्राय केले.

  3. 3

    तयार पॅटीस मेयो सॉस डीप सोबत सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes