काकडीचे थालीपीठ

Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300

#स्ट्रीटफुड
काही स्टोरी वगैरे तर बरं नाही आज Mr.Hubby म्हणजेच माझ्या समीर रावांनी फरमाईश केली काकडीचे थालीपीठ कर।काही प्लान नव्हता आणि मग काय लागली कामाला।ंंंंंं

काकडीचे थालीपीठ

#स्ट्रीटफुड
काही स्टोरी वगैरे तर बरं नाही आज Mr.Hubby म्हणजेच माझ्या समीर रावांनी फरमाईश केली काकडीचे थालीपीठ कर।काही प्लान नव्हता आणि मग काय लागली कामाला।ंंंंंं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3हिरव्या काकड्या
  2. 4 कपकणीक
  3. 1 कपआंबट ताक
  4. 2 टी स्पूनतीळ
  5. 1 टी स्पूनओवा
  6. 2 टीस्पूनआलं मिरची पेस्ट
  7. कोथिंबीर बारीक चिरलेली
  8. 1 टिस्पून तिखट
  9. 1 टिस्पून धणेपूड
  10. 1/2 टी स्पूनहळद
  11. चवीनुसारमीठ
  12. तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    काकड्या स्वच्छ धुऊन सालं सोलून त्याचा किस करून घ्या।त्यात आता तीळ,ओवा,आलं मिरची पेस्ट,बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, धणेपूड, हळद,मीठ हे सगळे एकत्र मिक्स करून घ्या।या नंतर त्यात कणीक घाला । काकडीच्या किसाला पाणी सुटतं तर जितकी कणिक त्या मिश्रणात मुरेल तेवढेच घाला ।त्यात आंबट ताक ॲड करा।आणि मिश्रण एकजीव फेटा।

  2. 2

    आता एकीकडे तवा गरम करायला ठेवा।त्यावर थोडं तेल घ्या।आता हे एकजीव केलेले मिश्रण तव्यावर टाका आणि मस्त हाताने थापा।हातानी थापलेल्या थालीपीठाची मजा काही औरच असते।आता हे थापलेले थालीपीठ दोन्ही बाजूने छान खरपूस खमंग भाजून घ्या।

  3. 3

    हमारा थालीपीठ तयार है।मस्त गरम गरम थालीपीठ आणि सोबतीला मलाईदार दही।वाव समीर रावांची मज्जाच झाली आज।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tejal Jangjod
Tejal Jangjod @cook_22708300
रोजी

Similar Recipes