कुकिंग सूचना
- 1
१) बटाटे उकडून कुस्करून घ्या. कांदा बारीक चिरा. पोहे धुऊन निथळा. कढाईत दोन चमचे तेल टाका.
२) मोहरी, हिंग, हळद टाका. कढीपत्ता टाका. कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परत. नंतर वाटलेलं आलं-लसूण, मिरची टाका.
३) पोहे परता नंतर कुस्करलेला बटाटा परता. साखर, मीठ, लिंबूरस टाका. भाजी खमंग झाली की गैस बंद करा. - 2
मिश्रण गार होऊ दया. डाळीच्या पिठात मीठ, हळद कॉर्न फ्लॉवर टाका, कोमट पाण्यानं भिजवा. फार घट्ट किंवा फार सैल नको.
आता वरील गार झालेल्या मिश्रणाचे चपटे गोल करा. पीठ बुडवून तळा. सोनेरी रंग येऊ दया. चटणीबरोबर खायला दया.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
विरार-आगाशी-अलिबागचे पोहा-चिकन भुजिंग
विरार-आगाशी-अलिबागचे पोहा-भुजिंग ही इथल्या ठिकाणची favorite आणि signature dish! :)विरार ला आलात कि आवर्जून आगाशीच्या 'आगाशी भुजिंग सेंटर' या पिढीजात उत्तम दर्जाचे भुजिंग बनवणा-या सेंटर ला भेट देऊन वेगवेगळ्या भुजिंगचा आस्वाद घ्यायला विसरू नका.ग्रिल चिकनच्या फ्लेवरमधे मुरलेले हे तिखटसर पोहे भुजिंग स्टार्टर म्हणून एक वेगळा आणि तेवढाच चमचमीत पदार्थ आहे. पोहे तर आपल्यापैकी बहुतेकांना आवडतात, पण भुजिंगसारख्या मसालेदार स्वरूपात ते अफलातून चवदार लागतात. काळेमिरेचा फ्लेवर जास्त असतो. पाहुणे आले किंवा एखाद्या कार्यक्रमाला तोंडी लावण्यासाठी पोहे-चिकन भुजिंगचा बेत ठरवून करू शकता. :)ब-याच वेगवेगळ्या पध्दतीने आणि निरनिराळे मसाले वापरून पोहा-चिकन भुजिंग बनवतात. आज मी आम्ही कसे बनवले ती पाककृती देत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने मसाल्याचे आणि तिखटाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता. Sneha Chaudhari_Indulkar -
जैन पद्धतीचे वरण
#Masterclassकांदा , लसूण न घालता एकदम रुचकर वरण बनवण्यासाठी उत्तम पर्याय. Mahima Kaned -
-
वडा पाव चटणी !!
#चटणीवडा पाव मध्ये लागणारी चविष्ट अशी सुकी लसणाची चटणी खूप सोपी आणि कमी वेळात आपण घरी तयार करू शकतो. Jagruti Manish (Dalwadi) Shah -
ममुस्प्राऊट पालक फिंगर🌱
#Goldenapran3Week..4ओळखले शब्द... रवा,पालक, sproutलहानमोठी सर्वच व्यक्ती काही भाज्या,मोड आलेली कडधान्ये खायला कंटाळा करतात किंव्हा आवडतच नाहीत परंतु हे सर्व पदार्थ खायलाच पाहिजे यातूनच आपणांस अनेक पोषकद्रव्ये व जीवनसत्त्वे मिळतात. पालक नि कडधान्ये अतिशय महत्त्वाची आहेत .ही आहारातून पोटात जावी यासाठी नानातऱ्हेचे उपाय,क्लुप्त्या कराव्या लागतात व त्यासाठीच मी आजची ही रेसेपी नाविण्यपूर्ण तयार केली आहे तसेच याच पदार्थाचा वापर करून तीन वेगवेगळे पदार्थ तयार केले आहेत१...ममुस्प्राऊट पालक फिंगर२...हरित आप्पे३....फिंगर चाट Kanchan Chipate -
-
शाही पनीर
#GA4#week17नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन मधील या की वर्ड वापरून शाही पनीर रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
कांदा -बटाटा बिर्याणी (Kanda Batata Biryani Recipe In Marathi)
ड्रायफ्रूट्स ,कांदे, बटाटे यांची केलेली बिर्याणी ही खूप सुंदर होते Charusheela Prabhu -
मुंबईचा वडा पाव
#myfirstrecipeमहाराष्ट्रातील लहानांपसून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे वडा पाव. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
पोडी चटणी/मोलगापोडी/गन पावडर
कोणत्याही साऊथ इंडियन रेस्टॉरंट मधे गेल्यावर मी आधी काय आँर्डर करते तर पोडी इडली. त्यावरचा ती पोडी चटणी आहाहा😋बरेचजण त्या चटणीला #गनपावडर,पोडीमसाला,मोलगापोडी अशा नावांनी ओळखतात.पर नाम मे क्या रख्खा है हमे तो बस टेस्ट से मतलब😀😊नाही का.माझा घरचा आधीचा पोडी चटणीचा स्टाँक संपला होता मग आज लगेच मुहूर्त लावलाच आणि नविन स्टाँक रेडी😊हवी आहे ना रेसिपी मग घ्या लिहुन😊😊 Anjali Muley Panse -
बटरस्कॉच मिल्कशेक
#मिल्कशेक#चॅलेंजमला सर्वात जास्त बटरस्कॉच फ्लेवर खूप आवडतो म्हणून आज मी बटरस्कॉच मिल्कशेक बनविला आहे. मस्तच झाला आहे, तुम्हीही करून बघा...फक्त कॅरमेल बनविताना लक्षपूर्वक बनवा नाहीतर लगेच जळण्याची शक्यता असते. Deepa Gad -
-
#AV #तिसऱ्या हिरवा मसाला
#AV तिसऱ्या (शिंपल्या)ग्रीनमसाला(हिरव्या वाटणातल्या)एकदम साधी आणि सोपी रेसिपी Swati Sane Chachad -
झटपट पोह्याचा चिवडा
#goldenapron3 #Pohaमाझ्या मुलाला स्कुलमध्ये असताना टिफिनचे टाईम टेबल दिले जायचे त्यात कांदेपोहे असायचे पण नेहमी खाऊन त्याला कंटाळा यायचा त्यावेळी मी हा झटपट पोहयाचा कुरकुरीत चिवडा करून द्यायची व वरून कांदा व टमॉटोचे बारीक पिस शेव टाकुन टिफिन मध्ये दयायची टिफिन सर्व संपलेला असायचा Chhaya Paradhi -
-
वांग बटाटा भाजी
#लॉक डाऊन १६ वांग बटाटा भाजी सगळयांची च आवडती आमच्या गावाकडे लग्नात तसेच इतर कार्यक्रमात हि भाजी मोठया प्रमाणात केली जाते हि भाजी टेस्टी तर लागतेच ( आमच्या फार्मवरील बिन खताची लावलेली टेस्टी वांगीच मी भाजीला वापरली आहेत ) चला बघुया भाजी रेसिपी Chhaya Paradhi -
-
-
-
कोलंबी ट्विस्ट इन बनाना लीफ
#सीफूडस्टार्टर मधला हा एक नवीन प्रकार ज्यात केळीच्या पानात छान शिजतात कोलंबी या मसाल्याची चव हि थोडीफार वेगळी आहे आणि एकदम लवकर होणारी Dhanashree Suki -
-
-
कडधान्यांची फ्रांकी रोल
#किड्स लहान मुला म्हटलं तर खूप टेन्शन येतं त्यांना हल्लीच चटपटीत फुड लागतं घरच्या भाज्यांना खायला तोंड वाकड करतात पण आपण घरचीच भिजलेली मोड आलेले कडधान्य वापरून आपण हेल्दी फ्रांकी रोल करणार आहोत Anita sanjay bhawari -
सणासुदीचे खास गोड - दामटी चे लाडू
आमचा भागात खास केले जाणारे दामटी चे लाडू... हे बेसन पीठ वापरून बनतात.. घरात काही सण, विशेष प्रसंगी खावू वाटले की करतातच… लाडू म्हटलं की हेच लाडू जास्त केले जातात....मुलगी सासरी चालली की पूर्वी आवर्जून हे लाडू देण्याची प्रथा असे. अजूनही हे दिवाळी ला मुलीकडे पाठवतात हे लाडू. आता वयोमानानुसार घरात ज्येष्ठ लोकांना आरोग्याचा काही पथ्या मुळे बेसन खायला मनाई. या लाडू शिवाय तर राहु न शकणारे सगळे .. 🥰....फक्त मूग खायला परवानगी… त्यामुळे मी मूग डाळ वापरून केले.😊 मी पहिल्यांदाच हा प्रयोग करून पाहिला आणि सर्वांना प्रचंड आवडले. शिवाय मी सांगितल्या शिवाय कळलं देखील नाही की हे बेसनाचे नाहीयेत.. अप्रतिम चव शिवाय मुगा मुळे हलके.पथ्य असून ही घरात सगळ्यांना खाता आले मनसोक्त या मुळे खूप कौतुक केलं या कल्पनेच.प्रवासात न्यायला देखील उत्तम पर्याय.तुम्ही बेसन पीठ वापरून देखील करू ही शकता. 🪔🌼#TheMasalaBazaar Asmita Thube -
-
-
-
सफरचंदाची खीर
# आई....# आई म्हणजे आई असते...#'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'##माझ्या मनाचा आरसा आहे 'माझी आई'# खरच आई ही आपल्या जीवनात कितीतरी भूमिका पार पाडत असते. प्रत्येकाच्या प्रगतीचे श्रेय आईकडेच जाते. Namita Laxman Kawale -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12534065
टिप्पण्या