मैंगो पुडिंग (MANGO PUDDING RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
आंब्याचा रस काढून त्यामध्ये साखर घालून मिक्सरमधून काढा. केकचे उभे गोल तुकडे कापून घ्या. दुसऱ्या एका आंब्याचे पातळ उभे पीस सजावटीसाठी कापून घ्या.
- 2
एक डेकोरेटीव्ह ग्लास घेऊन त्यामध्ये थोडा आंब्याचा पल्प घालून मग एक केकचा उभा पीस ठेऊन परत आंब्याचा पल्प घालून बर्फाचे तुकडे टाका. मग वरती आंब्याचे पातळ उभे पीस ठेवून सजवून ड्राय फ्रुटचे तुकडे घालून सजवा.
आंब्याचे पुडींग फ्रीजमध्ये २-३ तास थंड करायला ठेवा. मग थंड गार मँगो पुडींग सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मॅंगो काजू स्मूदी (mango kaju smoothie recipe in marathi)
#मॅंगो उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला झटपट आणि टेस्टी बनणारे मॅंगो स्मूदी शरीराला थंडावा देते तसेच एनर्जी पण वाढवते. Najnin Khan -
-
मॅंगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
#ट्रेंडिंगआज माझी ही १०० वी रेसिपी आहे.शंभर रेसिपी कधी झाले हे समजलेच नाही मी कूकपॅडवर तीन महिन्यापूर्वीच जॉईन झाले कूकपॅड वरचा प्रवास इतका छान झाला इतका उत्साह मिळाला रेसिपी करताना इतकाआनंद होतो खूपच .थीम मुळे वेगवेगळे पदार्थ खायला ही मिळतातत्यामुळे कूकपॅड टीमचे मनस्वी आभार🙏तसेच माझ्या कूकपॅड मधील सर्व मैत्रिणींचे पण आभार रेसिपी वर त्या इतका छान छान रिप्लाय देतात की रेसिपी करायचा उत्साह द्विगुणित होतो😊 Sapna Sawaji -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#amrआंबा हा कोकणचा राजा आहे.महाराष्ट्राची शान आहे.हिंदू संस्कृती मध्ये आम्रवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.कोणत्याही शुभ प्रसंगी दाराच्या चौकटीला आंब्याच्या पानाचे हिरवेगार तोरण शोभा वाढवते.कलशपूजनात आंब्याची पानेच वापरतात.असा हा मंगलमय वृक्ष,अतीप्राचिन काळापासून इथल्या लोकांना माहित आहे.जगातील एकूण आंबा उत्पादनाच्या 53%आंबा हा भारतात आहे.तसेच निर्यातीतही तो अग्रेसर आहे.आंब्याच्या साधारणतः1300जाती आढळतात.आयुर्वेदातही आंब्याच्या झाडाचे व फळांचे विशेष महत्त्व सांगितले आहे.भरपूर कँलशियम आणि ए व डी व्हिटॅमिननी युक्त असे हे एकमेव फळ आहे.ऋतुमानानुसार येणारे असल्याने त्याचे सेवन करणे हे वर्षभरासाठी उर्जा देणारे आहे.आंब्याच्या सर्व प्रजाती जरी माहिती नसल्या तरी केसर,जंबोकेसर,लंगडा,दशहरा,नीलम,पायरी,मलगोवा,तोतापुरी,राजापुरी,बैंगणपल्ली,रायवळ,साखरगोटी ,बादाम(याचे वजन अंदाजे एक किलो तरी असते),आम्रपाली....अशा भारतात आढळणाऱ्या या आंब्याच्या जाती.शेवटी जगात भारी आपला "हापूस"!किती आणि कसाही खाल्ला तरी तृप्तता होत नाही.कोकणातील या हापूसच्या वाड्या पाहिल्या की मन सुखावून जाते.देवगड हापूस हा उच्च प्रतीचा हापूस आंबा आहे.पातळ साल.छोटी कोय,केशरी रंग,अवीट गोडी,मोठे फळ आणि भरपूर गर..... आजच्या आम्रमहोत्सवात "आम्रखंड"केल्याशिवाय ही काँटेस्ट पुर्णच होणार नाही असे वाटते.त्यातही माझे आम्रखंडावर अत्यंत प्रेम!!त्यामुळे पुण्यातला प्रसिद्ध ठिकाणचा चक्का(नाव ओळखले ना?)आणि देवगड हापूस यांच्या अफलातून मिश्रणाने तयार झालेय अफलातून असे "आम्रखंड"!!👍 Sushama Y. Kulkarni -
मॅन्गो मिल्कशेक (Mango milkshake recipe in marathi)
#HSR होळी स्पेशल काय तर नुकतेच उपलब्ध झालेले आंबे आणि त्याच्या पासून बनवलेले हे मँगो मिल्क शेक म्हणजे स्वर्ग सुखाच Supriya Devkar -
-
मॅंगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
#amr #आंबा_महोत्सव_रेसिपीज#मॅंगो_पुडिंग.. आंब्याचा अजून एक नवा आविष्कार.. खूप सुंदर रंग आणि soft texture त्यामुळे सर्वांच्याच आवडीचा हा प्रकार..😋😋माझ्या मुलांचा favourite... 😋चला तर मगअजून एक yummilicious रेसिपी करुन हा महोत्सव साजरा करु या.. Bhagyashree Lele -
मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
# ट्रेडिंग रेसिपीआंब्याच्या सीजन मध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यात मजा काय औरच असते. मी आज बनवलंय मँगो पुडिंग. Shama Mangale -
मॅगो शेक (MANGO SHAKE RECIPE IN MARATHI)
#मॅगोमे महिना सुरूआहे...& मी तर कोकणात राहते मग आंबे न खाता कशी राहू ?रोजच आंबे खात आहोत. आमरस तर नेहमीच. पण मुलांना आज कंटाळा आला..म्हणून जरा बदल केला.. Shubhangee Kumbhar -
-
मँगो पुडींग (mango pudding recipe in marathi)
#amr 'आंबा ' फळांचा राजा, कोकणचा राजा, उत्कृष्ट फळ अशा अनेक नावाने संबोधिले जाते. आंबा सर्वांचेच आवडते फळ आहे. अशा लोकप्रिय फळाच्या देशी रेसिपी बऱ्याच अनुभवण्यात आल्या. पण विदेशी रेसिपी 'पुडींग' चा टच अप आंब्याला देऊन "मँगो पुडींग" बनविणे हा एक अफलातून अनुभव.घरात असलेल्या साहित्यातून "मँगो पुडींग" ही रेसिपी बनविण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे पुडींग "स्वीट डिश" म्हणून खूप आवडले . 🥰 म्हणून तुमच्याशी शेअर करत आहे. Manisha Satish Dubal -
मँगो-मूस (mango mousse recipe in marathi)
#मँगो---सध्या बाहेर काही मिळत नाही, तेव्हा दूधावरची तहान ताकावर भागवावी लागते !! आईस्क्रीम, थंड पेय सर्व काही घरात तच करण्याचा प़यत्न आहे, आज मँगो मूस केला आहे !! तुम्ही तो नक्की करून पहा. Shital Patil -
मँगो मस्तानी (mango mastani recipe in marathi)
#mdआईच्या हातचे सर्व पदार्थ मला खूपच आवडतात. पण तिला मँगो मस्तानी खूप आवडते म्हणून मदर्स डे च्या साठी मी मँगो मस्तानी बनविली आहे. पुण्यामध्ये सुजाता मस्तानी खूप फेमस आहे. तिला ही मस्तानी खूप आवडतो. Suvarna Potdar -
सैगो मँगो पुडिंग (mango pudding recipe in marathi)
#cooksnap#photography#रेसिपीबुक#week3#post2#उपवास#उपवासाचीरेसिपी#प्रसादाचीरेसिपी#प्रसाद#नवरात्र#नैवेद्य...आपण साबुदाणा खीर नेहमीच करतो.त्यातच थोडा बदल करुन मी ही रेसिपी तयार केली .ही खुपच सोपी व लवकर तयार होणारी,चविष्ट रेसिपी नक्की करून बघा Bharti R Sonawane -
मँगो स्मूदी (MANGO SMOOTHI RECIPE IN MARATHI)
#मँगोथंडगार स्मूदी ही फ्रेश करणारी आहेच. पण, दिवसाच्या कोणत्याही प्रहरात वेगवेगळ्या चवीने आंबा खाण्याची लज्जत देणारीही आहे.नुसता आंबा किंवा आमरस यापेक्षा आंब्याची काही वेगळी रेसिपी करून पाहायची असेल, तर झटपट बनणारी स्मूदी बनवून पाहायला हरकत नाही!!!.. Priyanka Sudesh -
आमरस (Aamras Recipe In Marathi)
#BBSजाता जाता हे किती आमरस खावा असे वाटत आहे अजून उरलेल्या दिवसात जेवढ्या आंब्याच्या वस्तू तयार करता येईल तेवढ्या तयार करून आंब्याचा आनंद घेत आहोत.हापूस आंब्याची चव आणि खाण्याची मजाच खूप वेगळी आहे या आंब्याचा रस खूपच छान आणि चविष्ट लागतो सोपी साध्या पद्धतीने तयार केलेला आमरसआंब्याचा रस घट्ट आणि तसाच रंग कसा ठेवायचा ते टिप्सही दिलेली आहे रेसिपीतून नक्कीच करून बघा Chetana Bhojak -
-
मँगोआईस्क्रीम शेक (Mango Ice Cream Shake Recipe In Marathi)
#SSRउन्हाळा ठंडा ठंडा...कूल कूल बनवायचा म्हणलं की अनेक ऑप्शन उभे रहातात.यात दररोज काहीतरी वेगळं हवं!अगदी लिंबू सरबत,कोकम सरबत,काही तयार सरबतं,कधी ज्यूस तर कधी थंडगार पन्हं,कुल्फी,आईस्क्रीम, स्मूदीज...हे सगळं अधूनमधून तयार ठेवावंच लागतं!बर्फ आणि थंडगार असं वाळा असलेलं माठातलं पाणी ही पाणपोई तर घरात अखंड चालू असते.आलेल्या पाहुण्यालाही चटकन पुढे करता येणारं थंडगार असं काहीतरी तयार ठेवलं की बरं पडतं.मग कधी दुपारी कलिंगड तर कधी खरबूज चिरायला हवंच!हा सगळा आटापिटा शरीरातील कमी होणारे क्षार भरून काढण्यासाठी!उन्हाळ्यात घामावाटे भरपूर क्षार बाहेर जात असतात.शरीराचा समतोल राखण्यासाठी या क्षारांची आवश्यकता असते.मीठ,साखर आणि फळांबरोबर हा समतोल राखला जातो.हल्ली बाराही महिने आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स सगळ्यांना चालतात आणि आवडतातही.अगदी भर कडाक्याच्या थंडीतही कार्यक्रमात आईस्क्रीम ठेवलेलं बघितलं आहे.त्यामुळे उन्हाळा आणि काहीतरी थंड असं राहिलं नसून केव्हाही हे आवडीने खाल्लं जातं.आजचा मँगो आईस्क्रीम शेक विथ मँगोपीसेस असंच जेवणानंतर घेण्यासाठी खास बनवलाय....😊😋या तर... 🙋🍹 Sushama Y. Kulkarni -
मॅगो चॉकलेट आईस्क्रीम फालुदा (Mango Chocolate icecream Faluda Recipe In Marathi)
#BBSबाय बाय समर रेसिपीइन्ज्वाय मॅगो फालूदा । Sushma Sachin Sharma -
सैगो मॅगो पुडिंग (sago mango pudding recipe in marathi)
#cooksnape recipe#hotography class#photography home work मी माझी मैत्रीण भारती सोनवणे यांची रेसीपी करत आहे , साबुदाण्याची खिर आपण नेहमीच बनवतो पण मॅगो पुडिंग मुळे आणखीनच चविष्ट Anita Desai -
मँगो स्मुदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो आंबा हा फळांचा राजा वर्षातून एकदाच येणारे पीक आहे सर्वांचा लाडका आवडते फळ आहे...मला प्रचंड हे फळ आवडते.... Pallavii Bhosale -
आंबा- पिस्ता हिमक्रीम (Mango-Pista Icecream recipe in marathi)
#मॅंगोआईस्क्रीम म्हटले कि मी नेहमीच नाक मुरडते..... तसे मला आईस्क्रीम मनापासून नाही आवडत.... आईस्क्रीम चे मिल्क शेक करुन पिणारी मी, पण माझ्या मित्र परिवारात, सासरी आणि माहेरी.... दोन्हीकडे सगळ्यांना आईस्क्रीम म्हणजे जीव कि प्राण.... 🍧🍨🍧 तर आज खास या माझ्या प्रिय मंडळींसाठी चिल्ड *हिमक्रीम* ची भेट!!! 🥰🥰 Supriya Vartak Mohite -
मॅगो ज्यूस (mango juice recipe in marathi)
#amr#mangojuuce#मॅंगोमॅंगो ज्यूस, आंब्याचे रस सगळ्यांच्या आवडीचे कित्येक महिने वाट बघत असतो ती केव्हा आंब्याचा सिझन येईल हे ज्यूस आपल्याला प्यायला मिळेल . आंब्याच्या बाबतीत आपला कोकीळ पक्षी सारखे होते कोकीळ पक्षी पाण्याच्या थेंबाची जशी वाट बघतो तसेच आपण आंब्याची वाट बघत असतो. एकदा का आंबा आला की रस पुरी वेगवेगळे बेत आपले सुरू होतातमग त्या आंब्याचा आनंद लुटायला ना दिवस-रात्र बघतो आणि आंबा आहारातून घ्यायला सुरुवात करतोपहिल्या कैरी पासून आंबा शेवटच्या कैरी पर्यंत आपण आंबे एन्जॉय करत असतो सर्वात शेवटी कैरीचे लोणचे टाकून वर्षभर त्याचा आनंद लुटत असतो. बरेच आंबे प्रेमी आहेत आपण तर आहोत पण आपला हा आंबा विदेशातही तेवढाच प्रिय आहे एक्सपोर्ट ही भरपुर केला जातो. अनगिनत येवढ्या जाती आंब्याच्या आहे त्यातला एक दोन आपल्याला जे मिळतात ते आपण खातोआधी हापूस खातो मग केशर येतो व शेवटी पायरी येतो अशाप्रकारे आंब्याचा आनंद आपण लुटत असतोमाझ्या आठवणीतला माझा गावाकडचा आंबा मला खुप आठवतो खुप छोटासा गावठी हाताने फिरून आम्ही लगेच खाऊन संपवायचो त्या आब्याची आठवण आणि सुगंध आजही आठवतो पण तो आंबा आता कुठे दिसतत्यासाठी गावाकडे गेल्यावरच तू बघायला मिळतोहापूस आंब्याचा ज्यूस तयार केले आहे Chetana Bhojak -
-
मँगो चॉकलेट कस्टर्ड (mango chocolate custard recipe in marathi)
#cpm कूकपॅड मॅगझीन थीम मध्ये मी आज मँगो कस्टर्ड हे व्हाईट चॉकलेट,फ्रेश क्रीम वापरून बनवले आहे.त्यामुळे त्याची चव खूपच छान लागत होती,तर मग बघूयात कसे करायचे ते... Pooja Katake Vyas -
मँगो लस्सी (mango lassi recipe in marathi)
#मँगोमाझ्या कडे दही व हापूस अंबे होते. काहीतरी वेगळी रेसिपी करायची इच्छा होती. त्यातूनच मला मँगो लस्सी बनवायचे सूचले. Shubhangi Ghalsasi -
मँगो फ्रूटी (Mango Fruity Recipe In Marathi)
#BBS#कूकपॅड वर उषा मॅम चा मँगो फ्रूटी चा एक व्हिडिओ आला आहे. आणि तो पाहून मी माझी मंगो फ्रुटी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
मॅन्गो मिल्कशेक (mango milshake recipe in marathi)
आंब्याचा सिझन आणि मिल्कशेक तर हवेच. मुलांना खूप आवडते. Supriya Devkar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12583966
टिप्पण्या