मैंगो स्मूदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
कुकिंग सूचना
- 1
2 आंबा च ज्युस करून त्यात थंड दूध आणि दही मिक्स करून वेलची पूड आणि ड्राफ्ट फ्रुटस पावडर मिक्स करून मलई वरती टाकावीत मँगो स्मूथ मस्त तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
मॅंगो काजू स्मूदी (mango kaju smoothie recipe in marathi)
#मॅंगो उन्हाळ्यात आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला झटपट आणि टेस्टी बनणारे मॅंगो स्मूदी शरीराला थंडावा देते तसेच एनर्जी पण वाढवते. Najnin Khan -
माँगो स्मूदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#माँगो आंबा फळांचा राजा त्याची आपण सगळे वर्षभर वाट बघत असतो आंबा लहानानपासुन थोरामोठयांपर्यंत सगळयांचाच आवडता त्याच्या खुप छान छान रेसिपी बनवता येतात त्यातलीच ऐक आज मी तुम्हाला दाखवते चला तर बघुया Chhaya Paradhi -
-
-
-
-
मँगो स्मूथी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमँगो स्मुथी ही रेसिपी माझ्यासाठी पूर्णपणे नवीनच होती..मी केलेला एक छोटासा प्रयत्न.. madhura bhaip -
मँगो पुमीज डबलटेस्ट स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोएकच वेळी गोड व तिखट चवीची ही स्मूदी बनते.मँगो, पु -- पुदिना, मि -- मिरची, ज -- जर्दाळू मलई युक्त स्मूदी. अगदी अनोखी चविची ही बनते पण तितकीच यम्मी ही आहेजरा हटके डबल टेस्ट ची बनलेली स्मूदी आहे. मिरची जर्दाळूची टेस्ट फारच अप्रतिम आणि त्यात पुदिना लाजवाब लागतो. सगळे घटक मिक्स झाल्यावर छान पण मस्तच टेस्ट आहे.शिवाय हेल्दी पण आहे. बघूया याची रेसिपि. Sanhita Kand -
"मँगो कस्टर्ड स्मुदी" 🥭 (MANGO CUSTARD SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो" आंबा पिकतो रस गळतोकोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो......"आहाहाहाहा.....काय मान , काय तो सन्मानआणि मला या सर्वांचा अभिमान....अभिमान या करीता की,माझे माहेर कोकणातील ते ही अगदी रत्नागिरी च....मग सखींनो पुढे काही बोलायची गरज आहे काय......अहो खुद्द हा राजा च माझ्या गावचा, माझ्या जिवाभावाचा आणि आता साता समुद्रापार पोहोचलेला.....तर या कोकणच्या राजाची बातच काही और....चव म्हणजे जणू अमृतच....या कोकणच्या राजाची थोडीशी माहिती मला इथे सांगाविशी वाटते सखींनो.....ऐका तर मग,हापूस ही एक आंब्याची जात आहे.🥭हापूस आंबा त्याच्या उत्तम स्वाद व अप्रतीम गोडीसाठी प्रसिद्ध आहे. रत्नागिरी आणि देवगड परिसरातील हापूस जगप्रसिद्ध आहे.अफोन्सो दि आल्बुकर्क या पोर्तुगीज दर्यावर्दी वरुन या आंब्याला अल्फान्सो हे नाव मिळाले. याचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषांमध्ये याला हापूस असे म्हणतात.हापूसचे उत्पादन पश्चिम भारतात प्रामुख्याने कोकणात होते. याचा मोसम एप्रिल व मे मध्ये असतो. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील हापूस आंबे उत्तम मानले जातात.हापूस पासून आंबापोळी, आंबावडी, आमरस, आम्रखंड, आंबा मोदक इत्यादी पदार्थ बनवले जातात.त्यालाच थोडे आधुनिक रूप देऊन मी इथे " मॅन्गो कस्टर्ड स्मुदी " बनवण्याचा प्रयत्न केला आहे.🥰बघा तर सखींनो जमलाय का बरा....🙏Anuja P Jaybhaye
-
-
मँगो रबडी स्मूदी (MANGO RABADI SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगोआंबा म्हंटला कि सगळ्यांचा फेवरेट.हे फळ खायला वर्षभर वाट बघावी लागते.मग एकदाचे खायला मिळाले की त्याचे नवीन नवीन प्रकार करून बघायचे.आता खरंतर निमित्तच मिळून गेलेला आहे..कुकपॅड वरती नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप उत्साह येतो.आंबा तसेच माझ्या घरी रबडी सगळ्यांना खूप आवडते.मग एक्सपेरीमेंट साठी म्हंटला ट्राय करूया रबडी स्मूदी.पण काय सांगू काय ती मलाईदार रबडी आणि त्यात मॅंगो फ्लेवर आहा खूपच टेस्टी बनली आहे.चला तर बनवूया मॅंगो रबडी स्मूदी.. Ankita Khangar -
मँगो ओब स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगो अगदी सिम्पल पण टेस्टी स्मूदी आहे.मँगो ओब म्हणजे ओ -- ओट्स , ब -- बनाना मिक्स स्मूदी आहे. हेल्दी पण आहे. त्यानिमित्ताने ओट्स ही खातो व पोट ही भरते आणि जास्त खायची गरज नाही. 1 का ग्लास मध्ये फुल मिल सारखे ही होते. Sanhita Kand -
-
-
मॅन्गो मिल्कशेक (Mango milkshake recipe in marathi)
#HSR होळी स्पेशल काय तर नुकतेच उपलब्ध झालेले आंबे आणि त्याच्या पासून बनवलेले हे मँगो मिल्क शेक म्हणजे स्वर्ग सुखाच Supriya Devkar -
मँगो रबडी (mango rabadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1मधली माझी आवडती 2री रेसिपीआहे ही रबडी. रबडी म्हणाली की आपण पारंपरिक रबडी नजरेसमोर येते. पण मँगो राबडीही तितकीच यम्मी लागते. माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडली. 1 नंबर बनते. Sanhita Kand -
मॅंगो स्मुदी (MANGO SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मॅंगोस्मूदी.... आंबा हा फळांचा राजा तो पण सगळ्यांचा आवडता. राजा कोणाला नाही आवडत सगळ्यांना आवडते. आम्ही तर याला आंम रस म्हणतो. पण तुमच्या भाषेमध्ये महाराष्ट्रीयन मँगो स्मुदी बनवते मी 😊😍माझ्या घरी उन्हाळ्यात कोणी पण पाहुणे आले तर आमरस होतोच आणि पाहुणे पण असे असतात की दोन-तीन दिवस राहून जातात . अतिथी देवो भव:🙏 माझ्या घरी तर सगळ्यांचा आवडता आंबा मग तर आम रस करायचं... Jaishri hate -
मँगो स्मूदी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोमाझा मुलाला आणि मिस्टरानां मँगो खूप आवडतात आणि त्यापासून बनवलेल्या डिशेस ही खूप आवडतात. Jyoti Kinkar -
-
मॅन्गो मिल्कशेक (mango milshake recipe in marathi)
#amr आमरस हा नेहमी बनवला जातो. मिल्कशेक हा प्रकार लहान मोठ्या सगळ्यांना आवडते. Supriya Devkar -
मँगो,कोकोनट स्मूदी (MANGO COCOUNT SMOOTHIE RECIPE IN MARATHI)
#मँगो ...ओल्या पाण्याच शाहाळ त्यातली मलाई वापरून केलेले मँगो कोकोनट स्मूदी ... Varsha Deshpande -
-
मॅंगो फिरनी (स्मूदी) (mango smoothie recipe in marathi)
#मॅंगो गोड आंबे आणि तांदळासह बनविलेले मधुर क्रीमयुक्त भारतीय सांजा.फिरणी ही उत्तर भारतीयांची लोकप्रिय तांदूळ, दूध आणि सुकामेवापासून बनवलेले गोड सांजा आहे. Amrapali Yerekar -
-
-
दह्यांबा शाही स्मूदी (mango shahi smoothie recipe in marathi)
#मॅंगो आंंबा हा बालपणीच्या उन्हाळी सुट्टितला एक मित्र. खेळ व आंंबा ह्या दोन गोष्टि साठीच उन्हाळी सुट्टी ची वाट बघायचो. आंबे विकत आणायचे झाल्यास काहितरी खास जसे वटपोर्णिमा,पुजा इत्यादी असेल तरच. पण झाडावरचे आंबे किंंवा कैरया तोडायचे मात्र एक वेगळीच चव. आजकाल हापुस आंंबा मुबलक प्रमाणात पण जरा महाग विकत मिळतो. मुलांंसाठी आंंब्याची मेजवानी ,उन्हाळी सुट्टिची मजा. Kirti Killedar -
मँगो स्मूदी/ लस्सी (mango smoothie recipe in marathi)
#मँगोफळांच्या राजाचा सीझन आणि मँगो स्मुदी नाही असं होण शक्य नाही . आज रविवार स्पेशल मँगो स्मूदी/ लस्सी प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12588483
टिप्पण्या