मैंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

Archana Bhusari
Archana Bhusari @cook_23344980

मैंगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 कपदुध
  2. 2 टे स्पून वनिला कस्टर्ड पावडर
  3. 2 टे स्पून साखर
  4. 1 कपहापूस आंब्याचा पल्प
  5. 2 टे स्पून फ्रेश क्रीम, ड्रायफ्रूट, द्राक्ष, डाळींब दाणे
  6. 2 टे स्पून हापूस आंब्याच्या फोडी सजावटीसाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    एका बाऊलमध्ये वनीला कस्टर्ड पावडर व १/२ कप दुध घालून मिक्स करून घ्या. आंब्याचा रस मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या.
    एका जाड बुडाच्या भांड्यात बाकीचे राहिलेले दुध गरम करायला ठेवा. दुध गरम झाल्यावर त्यामध्ये कस्टर्ड मिक्स केलेले दुध घालून मंद विस्तवावर ५ मिनिट शिजवून घ्या. कस्टर्ड शिजलेकी त्यामध्ये साखर घालून मिक्स करून थंड करायला ठेवा.

  2. 2

    कस्टर्ड थंड झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा पल्प व फ्रेश क्रीम घालून हँड मिक्सरने ब्लेंड करून घेवून डेकोरेटीव्ह ग्लासमध्ये कस्टर्ड घालून वरतून आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Bhusari
Archana Bhusari @cook_23344980
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes