व्हाइट सॉस पास्ता (white sauce pasta recipe in marathi)

Archana Bhusari
Archana Bhusari @cook_23344980

व्हाइट सॉस पास्ता (white sauce pasta recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपपास्ता
  2. 1/2 चमचातेल
  3. 1 कपबेबी कॉर्न
  4. 1 चमचाओरिगॅनो
  5. 1मध्यम चिरलेली शिमला मिरची
  6. पावणे तीन कप दूध
  7. 1/2 चमचामिरपूड
  8. 1/4 चमचाताजी मलई
  9. अडीच कप पाणी
  10. चवीनुसारमीठ
  11. 2 चमचेलोणी
  12. 2 चमचेमैदा
  13. 1/2 चमचाचिली फलेक्स
  14. १०० ग्रॅम चीझ

कुकिंग सूचना

  1. 1

    एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे तेल आणि मीठ घालून एक मिनिटे मोठ्या आचेवर ठेवा, पाणी गरम झाले की त्यात पास्ता घाला आणि पुढील १० मिनिटांसाठी मध्यम आचेवर पास्ता शिजू द्या, पास्ता चांगला शिजण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, पास्ता शिजल्यानंतर त्यातील पाणी गाळून घ्या, सर्व भाज्या बारीक चिरून घ्या, एका भांड्यात थोडे बटर घालून त्यात, बेबी कॉर्न, शिमला मिरची, ओरिगॅनो घालून ५ मिनिटे परता, २ चमचे मैदा घालून पुन्हा थोडे परतून घ्या, नंतर मीठ, मिरपूड,चिली फलेक्स दूध घालून मिश्रण ६ मिनिटे शिजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Archana Bhusari
Archana Bhusari @cook_23344980
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes