रताळ्याचे गोड काप (ratalache gode kaap recipe in marathi)

नुतन
नुतन @cook_19481592
पुणे

रताळ्याचे गोड काप (ratalache gode kaap recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 500 ग्रॅमरताळे
  2. 200 ग्रॅमगुळ
  3. 4 टीस्पूनतूप
  4. 2 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    प्रथम रताळे किसून त्याचे काप करून घेतले. रताळ्याचे काप गरम पाणी करून त्यामध्ये 5मिनिट ठेवले, त्यामुळे रताळ्या मध्ये राहिलेली माती निघून जाते आणि रताळे स्वछ होतात.

  2. 2

    आता कढई मध्ये तूप गरम करायला ठेवले. तूप गरम झाले कि त्या मध्ये वेलची पूड आणि रताळे घातले व परतून घेतले.

  3. 3

    आता रताळे गुलाबीसर झाले कि त्यामध्ये गुळ घातला. 5 मिनिट झाकण ठेऊन वाफ दिली. रताळे शिजले कि गॅस बंद केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नुतन
नुतन @cook_19481592
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes