सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)

Varsha Pandit @cook_19678602
#goldenapron3
Week25
Keyword: SATWIK
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद
सात्विक सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#goldenapron3
Week25
Keyword: SATWIK
#प्रसादाचीरेसिपी
#प्रसाद
कुकिंग सूचना
- 1
एका कढई मध्ये रवा नुसताच भाजून घ्या. आणि हा भाजलेला रवा आणि इतर साहित्य घ्या. गॅसवर दूध गरम करण्यास ठेवा.
- 2
एका कढईमध्ये साजूक तूप घाला. तूप गरम झाले की आता भाजलेला रवा घाला. आता छान सोनेरी रंगावर मध्ये रवा भाजून घ्या.
- 3
आता रवा छान भाजून झाला की त्यामध्ये क्रश केलेले ड्रायफूट ची पूड टाका. केळ्याचे छोटे छोटे कप करा आणि कढई मध्ये टाकून त्यावर पुन्हा साजूक तूप सोडा आणि छान परतून घ्या.
- 4
आता मनुके घाला आणि छान परतून घ्या.आता गरम झालेले दूध टाका आणि ढवळत राहा.
- 5
आता साखर घाला आणि वेलदोडे जायफळ पूड घालून 5मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवा.नैवेद्यासाठी तयार आहे सत्यनारायण चा प्रसाद.
Similar Recipes
-
-
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#दुध#रेसपीबुक #week3वेगवेगळ्या नैवेद्य पैकी रव्याचा शिरा प्रचलीत आहे.प्रसादा मध्ये खुप वेगवेगळ्या पध्दतीने प्रसाद केला जातो. Pragati Phatak -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#प्रसाद#शिरा#आज घरी सत्यनारायणाची पूजा केली. त्यासाठी प्रसाद म्हणून रव्याचा शिरा , केळे घालून केला. त्याचीच रेसिपी आज मी देत आहे. Varsha Ingole Bele -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
कुठल्याही पूजेसाठी खास करुण सत्यनारायण महापूजा यासाठी आपण नेहमी प्रसादाचा शिरा बनवतो. माझी आई खुप छान प्रसादाचा शिरा बनवते. आई सारखा प्रसाद बनविण्याचा प्रयत्न....hope you like... Vaishali Dipak Patil -
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3नैवेद्य रेसिपी-1 मी दरवर्षी श्रावण महिन्यात सव्वा किलो किंवा एक किलोचा प्रसाद बनवते.कारण शाळेत सर्वांना मी केलेला प्रसाद आवडतो. शंकराच्या मंदिरात प्रसाद देते.मग शाळेत वाटते. Sujata Gengaje -
प्रसादाचा शिरा (shira recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6#चंद्रकोरशिरा हा असा पदार्थ आहे. जो आपण केव्हाही बनवून खाऊ शकतो परंतु सत्यनारायणाच्या पूजेत हमखास हाच पदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो. Vaibhavee Borkar -
केळीचा प्रसादशिरा /हलवा (kelicha prasadacha shira recipe in marathi)
#GA4 #week6#प्रसाद#हलवा#cooksnap#SeemaMate #DrHimaniKodape #RanjanaMali#MadhuriJoshi Bhaik Anjali -
प्रसादाचा शिरा (sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3 माझ्या घरात आषाढी एकादशीच खूप महत्व आहे, माझ्या कुटुंबातले सदस्य वारी करतात, पण कामानिमित्त आम्हाला जाता येत नाही. म्हणून आम्ही घरी विठू रक्माई च्या फोटोला पुजून त्यांना घरी बनवलेला देव नैवेद्य दाखवतो. Sushma Shendarkar -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gpr गुरुपौर्णिमा या महिन्यामध्ये असल्याने माझ्या घरी माझ्या सासऱ्याचे गोंदवलेकर महाराजांचे पारायण चालू होते ,ते पारायण आज समाप्त झाल्याने प्रसाद/नेवेद्य साठी मी आज प्रसादाचा शिरा बनवला आहे तर मग पाहुयात शिरा कसा बनवला ते ... Pooja Katake Vyas -
-
-
-
प्रसादाचा शिरा (prasadacha shira recipe in marathi)
#cooksnapआज मी गुरूवार निमित्त गजानन महाराजांच्या पोथीचे पारायण करायला घेतलं. म्हणून प्रसादला शिरा केला. प्रसादाचा शिरा नेहिमीच खूप छान लागतो. हा प्रसादाचा शिरा पण अप्रतिम झाला होता. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
साजूक तुपातील शिरा (sajuk tupatil sheer recipe in marathi)
@cook_26566429 श्रावणी शुक्रवार निमित्त हि साजूक तुपातील प्रसादाची रेसिपी. Varsha Pandit -
बटाट्याचा शिरा (potato shira recipe in marathi)
#फोटोग्राफी #उपवास #प्रसाद #उपवासाची रेसिपी #प्रसादाची रेसिपी#नवरात्र Sumedha Joshi -
-
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gprमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#cooksnap-हा शिरा नैवेद्यासाठी नेहमी केला जातो, तेव्हाच या शिर्याला अप्रतिम चव येते.सर्वाना आवडणारा....ही रेसिपी मी शोभाताई देशमुख यांची कुकस्नॅप केली आहे, सुरेख झालेली आहे. Shital Patil -
सात्विक खरवस (kharwas recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विक रेसिपी 2अतिशय पौष्टिक आणि सात्विक, सगळ्यांचंच आवडता पदार्थ म्हणजे खरवस! Varsha Pandit -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#gprमाझी रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे Minal Gole -
-
-
-
पौष्टिक गव्हाची लापशी
#गोडगव्हाची लापशी अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे, ज्यामध्ये गूळ या देखील पौष्टिक घटकाचा वापर केला जातो. लापशी खाण्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढत नाही , ग्लुकोज ची मात्र नियंत्रित राहते, यामध्ये भरपूर fibre असते आणि संपूर्ण दिवस ऊर्जा or energy मिळते. Varsha Pandit -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#triरवा,तूप,साखर हे महत्त्वाचे तीन घटक शिर्याची रगंत वाढवतात.हा पदार्थ बनवन खूप सोप आहे. अगदी मोजक्या साहित्यात बनवता येतो आणि झटपट बनतो. Supriya Devkar -
प्रसादाचा शिरा (Prasadacha Sheera Recipe In Marathi)
सत्यनारायण महापूजेला केला जाणारा प्रसादाचा शिरा खूप खूप टेस्टी होतो Charusheela Prabhu -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#trending recipeभक्तीभावाने परमेश्वराला काही अर्पण केले की तो "प्रसाद"असतो,आणि सगळेच तो आवडीने घेतात.कुठलीही पुजा असली की सर्वसाधारणपणे केला जातो तो शिरा...तसंच प्रसाद म्हणून नसतानाही अगदी प्रसादासारखाच केला तरी अधूनमधून आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ..एक दोन दिवस सहज पुरणारा!या प्रसादाचा उल्लेख श्रीसत्यनारायणाच्या पूजेत आहेच.आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात,दुःख नाहीसे व्हावे किंवा मनोरथ पूर्ण झाले की हमखास केला जातो तो श्रीसत्यनारायण !श्रीविष्णुंची ही पूजा आहे जी घरोघरी श्रावणात किंवा वर्षांतून एकदा तरी केलीच जाते. धनधान्य,संतती,संपत्ती ,सौख्य देणारे हे व्रत आहे. सव्वा पटीच्या प्रमाणात याचा प्रसाद करतात.व नैवेद्य दाखवतात. देवाला अर्पण करायचा,म्हणून केला असल्याने याची चव नेहमीच्या शिऱ्यापेक्षा फारच सुंदर लागते! Sushama Y. Kulkarni -
अननसाचा शिरा(ananasacha sheera recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#प्रसाद #प्रसादाचीरेसिपी Archana Joshi -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13126945
टिप्पण्या