झटपट आप्पे (appe recipe in marathi)

Priyanka Sudesh @cook_22358434
#रेसिपीबुक #week11
झटपट होणारे हे आप्पे घरात उपलब्ध असणाऱ्या कमीतकमी साहित्यांपासून बनविले आहेत. केव्हाही नाश्तासाठी तूम्ही बनवू शकता. शिवाय चवीलाही छान लागतात!!! without appe maker
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात तांदूळ पीठ, रवा, हिरवी मिरची, कांदा, दही आणि १ टेबलस्पून पाणी घालून मिक्स करावे. ५-७ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर १ टेबलस्पून पाणी, मीठ आणि खायचा सोडा घालून मिक्स करावे.
- 2
तव्यावर तेल घालून त्यावर छोट्या चमचाच्या साहाय्याने आप्पे बनवून घ्यावेत. हिरव्या चटणी सोबत गरमागरम सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
ईंन्संन्ट आप्पे (instant appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पेसध्या घरात गौरी गणपतीची लगबग सुरु आहे त्यात झटपट होणारे नाश्त्याचे पदार्थ म्हणजे हे आप्पे. फक्त 4-5 साहित्य आणि 10 मिनिटे वेळ बास झटपट आप्पे तयार. Anjali Muley Panse -
उपवास आप्पे शॉट्स (upwas appe shots recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 वेगवेगळ्या प्रकारचे आप्पे मी करते.चातुर्मासात बरेच उपवास असतात .त्यासाठी स्पेशल उपवास आप्पे शॉट्स केलेत. दिसायला जेवढे छान आहेत तेवढेच चवीलाही मस्त लागतात. Preeti V. Salvi -
रवा मसाला आप्पे (rava masala appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे साउथ इंडियन पदार्थांपैकी एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे आप्पे. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ डाळी भाज्या वापरून हे आप्पे बनवले जातात आणि कमी तेलात बनतात त्यामुळे खूप पौष्टिकही असतात. रवा मसाला आप्पे हे खूप झटपट बनणारे आप्पे आहेत आणि खूप टेस्टी ही बनतात. Shital shete -
-
झटपट रव्याचे आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#wdr#वीकेंड चॅलेंज रेसिपी वीकेंड ला काहीतरी झटपट होणारे आणि पटापट संपणारे असे हे रव्याचे आप्पे मी बनविते. Aparna Nilesh -
झटपट रवा आप्पे (rava appe recipe in marathi)
कधी कधी नाश्त्याकरिता झटपट आणि खमंग काही बनवायचं असेल तर ,झटपट रवा आप्पे नक्की बनवून पाहा...खूपच झटपट आणि टेस्टी लागतात हे रवा आप्पे..😋😋पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#वीक ट्रेंडिंग रेसिपी#इन्स्टंट रवा आप्पे खूप छान टेस्टी असे आप्पे लागतात. झटपट नाष्ट्या साठी हा पदार्थ करू शकता. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
मँगो आप्पे (mango appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11मी आज आंब्याचा आटवलेला पल्प घालून मँगो आप्पे बनविले इतका मस्त स्वाद आला आहे ..... Deepa Gad -
इन्स्टंट व्हेज रवा आप्पे. (instant veg rawa appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेकोणत्याही जागतिक संकटा पेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे, "रोज नाश्त्याला काय बनवायचे" आणि त्यातून जर घरात लहान मुले, म्हातारी माणसे आणि कुणी रोज आरोग्य मंदिर म्हणजे जीमला जाणारे असतील तर काही विचारायलाच नको! प्रत्येकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरत!आप्पे हा महाराष्ट्रात कोणत्याही मराठी हॉटेलात न्याहारीसाठी सहज उपलब्ध असणारा पदार्थ. त्याचे मूळ नाव "आप्पेड्डडे" दक्षिणेकडे "पानीयरम", आंध्रप्रदेशात "पोंगानलू"अशा विविध नावांनी ओळखले जाते... आप्पे बनवायला सोपे परंतु कधीकधी तांदूळ भिजवून पीठ आंबवायला वेळ असेल तर झटपट आप्पे देखील बनवता येतात.. कसे...?तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात अगदी सहज आढळणाऱ्या बारीक रव्याचे हे आप्पे.. शिजवताना अगदी थोडे तेल लागते. तसेच यात भाज्या घातल्याने ते अजून पौष्टिक होतात... 💃🏻💕💃🏻💕 Vasudha Gudhe -
इन्स्टंट वेजिटेबल रवा आप्पे (instant vegetable rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 ही सर्वात सोपी इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे Amrapali Yerekar -
इन्स्टंट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 #आप्पे तसे खूप प्रकारचे आप्पे आहेत गोड तिखट पण मला आणि घरी तिखट जास्त आवड आणि गोड मला एकटीला आवडतात आणि खावून माहीत आहे तर सर्वाना आवडेल असे तिखट आप्पे बनवले. लास्ट टाइम जेव्हा फॅमिली साठी काही बनवायचा असा थीम होती तेव्हा बनवले होते आता पुन्हा हेच बनवत आहे कारण झटापट आणि सर्वाना आवडले होते. संध्याकाळी चहा बरोबर मस्त. बघुया कृती. Veena Suki Bobhate -
-
इन्संट रवा आप्पे (instant rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
व्हेजी लोडेड रवा आप्पे (veggie loaded rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11व्हेजी लोडेड रवा आप्पे Monal Bhoyar -
मुगडाळ व्हेजीज आप्पे (moong dal veggie appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 नमस्कार , आप्पे म्हटले की किती प्रकार करतो ना आपण! एकतर करायला सोपे, कमी तेलात होणारे आणि म्हटले तर पौष्टिक सुद्धा .... ते आपल्यावर अवलंबून आहे. मी सुद्धा आज पौष्टिक , पचायला हलके, वजन न वाढविणारे आप्पे केलेय, घरी असलेल्या भाज्या घालून....बघू तरी... Varsha Ingole Bele -
इंन्स्टट व्हेज आप्पे(रव्याचे) (instant veg appe recipe in marath
नाश्त्याला काय करायचं हा नेहमीच आपल्याला प्रश्न पडतो. आज मी झटपट होणारे आप्पे ची रेसिपी केली आहे. तुम्ही ही नक्की करून बघा. मी यात फक्त सिमला मिरची, टोमॅटो घातला आहे. तुम्ही यात गाजर, मटार, कोबी इतरही भाज्या घालू शकतात. Sujata Gengaje -
रव्याचे गोड आप्पे (rava sweet appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 2 Surekha vedpathak -
मुगाचे आप्पे (Mugache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक#week11हिरव्या मुगाचे आप्पे आणि खोबय्राची चटणी बनवली आहे. चटणी कुठलीही करू शकता किंवा साॅस बरोबर सर्व्ह करू शकता.मुग भिजवून तयार असतील तर हे आप्पे झटपट होतात. Jyoti Chandratre -
मिक्स डाळ आणि तांदूळ आप्पे (mix dal ani tandul appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पेहे नेहमी कमी तेलात बनणारे असते. आणि डाळ तांदूळ चे आप्पे चवीला खूप छान असते. माझा घरी सगळ्यांना आवडणारे आहे आप्पे. Sandhya Chimurkar -
-
बॉर्नवीटा बटरस्कॉच आप्पे (born vita butterscotch appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#आप्पे Tejal Jangjod -
-
मोड आलेल्या मुगाचे आप्पे (mod aalelya moongache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे बनव्यचे म्हणजे कधीतरी योग्य जुळतो. वारंवार डोसा, इडली बनवले जातात . मूग मोड आणून त्याचे आप्पे बनवले रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
चना दाळ आणि रवा चे आप्पे (chana dal ani rava appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 दाळ रवा आप्पे Bharati Chaudhari -
इन्स्टंट आप्पे (Instant Appe Recipe In Marathi)
#zcrजेवणापेक्षा वेगळं काहीतरी खायची इच्छा झाली अशा प्रकारची इन्स्टंट आप्पे आपण पटकन तयार करून खाऊ शकतो सकाळच्या नाश्ता,टिफिन साठी ,संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी पण आप्पे खूप छान लागतात. Chetana Bhojak -
पोह्याचे आप्पे (pohyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11आप्पे हा एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. पोहे पण आपल्याकडे आवडीने पौष्टिक नाश्ता बनवला जातोम्हणून पोह्याचे आपे बनवले Kirti Killedar -
साबुदाण्याचे आप्पे (sabudanyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 साबुदाण्याचे उपवासाचे आप्पे. Mrs.Rupali Ananta Tale -
ब्रेड उत्तपम (bread uttapam recipe in marathi)
#cpm7 झटपट होणारे ब्रेड उत्तपम चवीला खूप छान लागतात. मी यात ब्राऊन ब्रेड स्लाइस वापरल्या आहेत व्हाइट ब्रेड वापरला तरी काही हरकत नाही. Rajashri Deodhar -
चीज बस्ट् अप्पे (cheese brust appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#अप्पे Pallavi Maudekar Parate -
दही रव्याचे झटपट आप्पे (ravyache appe recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11अप्पे बनवायचे मग झटपट कसे बनवता येतील हा विचार केला. रवा , दही एकत्र करून आंबून मिश्रण तयार केले Deepali Amin
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13537700
टिप्पण्या