चीझ गार्लीक मशरूम (cheese garlic mushroom recipe in marathi)

ज्योती घनवट (Jyoti Ghanawat)
ज्योती घनवट (Jyoti Ghanawat) @jyotighanawat
नवी मुंबई

चीझ गार्लीक मशरूम (cheese garlic mushroom recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
2 लोक
  1. २५० ग्रॅम मशरूम
  2. 1 टेबलस्पूनलसूण बारीक कापलेला
  3. 1 टेबलस्पूनअद्रक पेस्ट
  4. 1 टेबलस्पूनचिली फ्लेक्स
  5. 1हिरवी मिरची
  6. 1 टीस्पूनकाळी मिरी पावडर
  7. 2 टेबलस्पूनबटर
  8. 2 टेबलस्पूनखीसलेले चीझ
  9. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    एका तव्यात बटर गरम करून त्यात अद्रक, मिरची, लसूण घालून चांगले परतून घ्या.

  2. 2

    त्यात बारीक कापलेले मशरूम घालून ५-१० मिनिटे परतून घ्या. मशरूम थोडे मऊ झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ आणि चिली फ्लेक्स घालून एकजीव करून घ्या.

  3. 3

    नंतर मशरूम मध्ये चीझ घालून परतून घ्या. त्यावर कोथिंबीर घालून गरम गरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
ज्योती घनवट (Jyoti Ghanawat)
रोजी
नवी मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes