शेंगदाण्याची चिक्की (shengdanyachi chikki recipe in marathi)

शेंगदाण्याची चिक्की (shengdanyachi chikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईमध्ये गूळ घालून मिक्स करून पिघळून द्यावा आणि जोपर्यंत छान पाक तयार होत नाही तोपर्यंत सतत हलवत रहावे.
- 2
नंतर त्यामध्ये तूप टाकून हलवत रहावे. पाकाला बुडबुडे यायला लागले कि एका बाउल मध्ये पाणी घेऊन त्यात थोडे पाकाचे थेंब टाकावेत आणि हाताने गोळा करून बघावे की पाक तयार झाला आहे की नाही.
- 3
जर पाक लांबत असेल तर परत सतत हलवत रहावे आणि परत पाण्यामध्ये पाकाचे थेंब टाकावेत आणि हाताने गोळा करून बघावे की पाक तयार झाला की नाही जर पाक तुटत असेल तर पाक तयार आहे. आता त्यामध्ये भाजून सालं काढलेले शेंगदाणे घालावेत आणि मिक्स करावे.
- 4
आता एका पोळपाटाला व लाटण्याला तूप लावून घ्यावे व तयार केलेले मिश्रण त्यावर टाकून पटापट लाटण्याने लाटून घ्यावे आणि त्याचे काप करून घ्यावेत.
- 5
तयार आहे झटपट होणारी शेंगदाण्याची चिक्की चवीला छान खुसखुशीत आणि पौष्टिक अशी चिक्की.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword - chikki चिक्की Ranjana Balaji mali -
काजू चिक्की (kaju chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #post2 #Chikkiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 18 चे कीवर्ड- चिक्की Pranjal Kotkar -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की गोल्डन ऍप्रॉन मध्ये चिक्की हा कीवर्ड ओळखून मी आज तिळाची चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#Jaggery हा कीवर्ड घेऊन मी गूळ तिळाची चिक्की बनविली आहे, ही चिक्की कमी साहित्यात झटपट होणारी रेसिपी आहे. गूळ तिळाची चिक्की चवीला छान आणि क्रिस्पी अशी होते. Archana Gajbhiye -
-
तीळ चॉकलेट चिक्की (til chocolate chikki recipe in marathi)
#GA4#week18#Chikki keyword#चिक्कीनेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण अणि पौष्टिक रेसिपी देण्याचा माझा प्रयत्न असतो. आज मी घेऊन आले आहे अशीच एक नाविन्यपूर्ण चिक्की रेसिपी जी पाहताच मुलांच्या तोंडाला पाणी सुटेल, अन् हेल्दी असल्याने मोठ्यांनाही खूप आवडेल. Shital Muranjan -
-
-
गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.Ragini Ronghe
-
पौष्टिक चिक्की (paushtik chikki recipe in marathi)
#GA4 #week18 chikki रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18# संक्रांत म्हटली की तिळगुळ आलेच! मग तिळाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनविणे आलेच...मी ही आज तिळाची चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
-
-
चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की (chana dal ani shengdana chikki recipe in marathi)
#GA4#week18' CHIKKI' की वर्ड घेऊन मी बनवली आहे चणा डाळ आणि शेंगदाणा चिक्की. Shilpa Gamre Joshi -
शेगंदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की हा क्लू .शेगंदाणा चिक्की सर्वांनाच आवडते. लहानपणी शाळेबाहेर असणार्या दुकानात चिक्की खायची सवय लागली ती आजही आहे. मात्र आज घरी बनवून खायला येते. Supriya Devkar -
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की ह्या किवर्ड साठी ही टेस्टी यम्मी चिक्की बनवली आहे. अतिशय सोप्पी झटपट होते ही आणि पौष्टिक पण असते. स्पेशली हिवाळ्यासाठी. Sanhita Kand -
-
-
पीनट चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12#पीनट गोल्डन ऍप्रॉन मध्ये पीनट हा कीवर्ड ओळखून मस्त सगळ्यांना आवडणारी झटपट होणारी पीनट चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
तिळ चिक्की रोल (til chikki roll recipe in marathi)
#GA4 #Week18गोल्डन ॲप्रन चॅलेंज4 विक 18 मधील चिक्की हे कीवर्ड सिलेक्ट करून मी तिळ चिक्की रोल बनवला. Deepali dake Kulkarni -
डाळीची चिक्की (dalichi chikki recipe in marathi)
#GA4 #week18Chikki हा किवर्ड घेऊन मी डाळीची चिक्की बनवली आहे.डाळ्या ह्या हरभऱ्याची डाळ भाजून बनवतात. आमच्यकडे संक्रांतीला तिळाच्या लाडू बरोबर ही चिक्की करतात.ही चिक्की मला फार आवडते. लहानपणी आमच्या शाळेसमोर दुकानात दहा पैशाला ही चिक्की मिळायची. मधल्या सुट्टीतआम्ही मैत्रीणी चिक्की खायचो. (आता दहा पैसेच राहिले नाहीत) Shama Mangale -
-
तिळगुळ चिक्की (teelgud chikki recipe in marathi)
#GA4 #week18संक्रातीचे दिवस आहे म्हणुन 'चिक्की' हा क्लु घेऊन ही अख्या तिळगुळाची चिक्की रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
-
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
तीळ गुळ चिक्की रेसिपी (til gul chikki recipe in marathi)
#GA4 #week18 # तीळ गुळ चिक्की रेसिपी Prabha Shambharkar -
हेल्दी ड्राय फ्रुट चिक्की (healthy dryfruit chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#chikkiAsha Ronghe
-
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#चिक्कीगोल्डन एप्रन चार मधील वीक अठरा मधील व पझल अठरा तील कीवर्ड चिक्की ओळखून मी तिळाची चिक्की बनवली आहे.ही खूपच लवकर बनते आणि सोपी आहे. Rohini Deshkar
More Recipes
- तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi)
- तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
- कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
- फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
- तिळगुळाची कुरकुरीत पापडी (teelgulachi kurkurit papadi recipe in marathi)
टिप्पण्या