अनार कॅन्डी (anar candy recipe in marathi)

Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
Boisar, Palghar

#GA4
#week18
#keyword_candy
अनार कॅन्डी
घरच्या घरी कमी साहित्यातून अतिशय पौष्टिक कॅन्डी...मुलांपासून मोठ्यंपर्यंत सगळ्यांनच्याच आवडीची वाढदिवसासाठी
झटपट होणारी आकर्षक कॅन्डी....

अनार कॅन्डी (anar candy recipe in marathi)

#GA4
#week18
#keyword_candy
अनार कॅन्डी
घरच्या घरी कमी साहित्यातून अतिशय पौष्टिक कॅन्डी...मुलांपासून मोठ्यंपर्यंत सगळ्यांनच्याच आवडीची वाढदिवसासाठी
झटपट होणारी आकर्षक कॅन्डी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मी.
4 सर्व्हिंग
  1. 100 मि.ली.अनार ज्यूस
  2. 50 ग्रॅमसाखर
  3. 1/2 टीस्पून जिर पावडर
  4. मीठ चवीनुसार
  5. पाणी अवश्यतेनुसार

कुकिंग सूचना

10 मी.
  1. 1

    सर्वप्रथम कढईत साखर घ्या.साखर बुडेल इतपत पाणी घाला.आणि साखर विरघळली कि त्यात अनार ज्यूस,जिर पावडर आणि मीठ घाला.आणि गोळी बंद पाक करून घ्या.

  2. 2

    एका वाटीत पाणी घेवून एक थेंब मिश्रण त्यात घाला व पाकाची गोळी तयार होते का ते तपासून पहा.

  3. 3

    एका ताटात चमच्याच्या साह्याने छोट्या गोल आकारात मिश्रण टाकून घ्या आणि त्यात टूथपिक लावा.थंड झाल्यावर चाकूच्या साह्याने काढून घ्या.

  4. 4

    आवडेल तसे सर्व्ह करा.सगळ्यांना खूपच आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shweta Khode Thengadi
Shweta Khode Thengadi @cook_24735658
रोजी
Boisar, Palghar

टिप्पण्या

Similar Recipes