ब्रेड ऑमलेट (bread omelette recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#ब्रेकफास्ट
शनिवार - ब्रेड ऑमलेट

ब्रेड ऑमलेट (bread omelette recipe in marathi)

#ब्रेकफास्ट
शनिवार - ब्रेड ऑमलेट

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मि.
३ सर्व्हिंग
  1. 4अंडी
  2. ब्रेड स्लाइस
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 1टोमॅटो बारीक चिरून
  5. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
  6. कोथिंबीर
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/4 टीस्पूनकाळिमिरी पावडर
  10. किसेलेलं आलं

कुकिंग सूचना

१५ मि.
  1. 1

    वाटी मधे वरील सर्व साहित्य एकत्र करा.

  2. 2

    त्यात अंडी फोडून मिश्रण छान फेटून घ्या.

  3. 3

    तवा गरम करून त्यात तेल सोडून तयार मिश्रण पसरवून घ्या.

  4. 4

    त्यावर दोन ब्रेड स्लाइस ठेवून डिप करून बाजूला ठेवा. व पुन्हा त्यावर ब्रेड स्लाइस ठेऊन ऑमलेटच्या कडा ब्रेड वर कोट करून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या‌.

  5. 5

    बटर लावून दोन्ही बाजू भाजून घ्या.साॅस सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes