चीझी अंडी ओमलेट (Cheesy anda Omlette recipe in marathi)

चीझी अंडी ओमलेट (Cheesy anda Omlette recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्व सामग्री तयार करून, एका वाटी मध्ये अंडे फोडून घालावे. त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा.
- 2
बारीक चिरलेली मिरची, चाट मसाला, चवीनुसार मीठ, कोथिंबीर घालून फेटून घ्यावे.
- 3
मंद आचेवर तवा ठेवून एक चमचा तेल घालावे. तवा गरम झाल्यावर वाटी मधील फेटलेले पदार्थ तव्यावर एकसारखे पसरवावे.
- 4
५-६ मिनिटे मंद आचेवर ऑमलेट होऊ द्यावे, व त्यानंतर उलटावे. गरम गरम ऑमलेट एका ताटलीत काढून घ्यावे.
- 5
ऑमलेट वर आवडत असल्यास टोमॅटो सॉस घालावा. त्यावर चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावे.
- 6
चीज क्युब्ज किसणीच्या सहाय्याने ऑमलेट वर किसून घ्यावे. व चीज स्लाइस आपल्याला आवडेल त्या आकारात घालावे.
- 7
पिझ्झाच्या आकराप्रमाणे त्रिकोणी कापून घ्यावे. व वरती चीज किसून गार्निश करावे. चीजी यम्मी ऑमलेट, टोमॅटो सॉस अथवा पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #ऑम्लेट हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.एकदम झटपट होते नि मुलांना आवडते तर अवश्य करून बघा . Hema Wane -
ब्रेड आम्लेट (bread omlette recipe in marathi)
#GA4 #Week22 Omlette या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
अंड्याचे आमलेट (andachya omlette recipe in marathi)
#GA4 #week22 अंड्याचे आमलेट सर्वांच्या आवडीचा मेणू आहे . Dilip Bele -
चीझी पनीर पराठा (cheese paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week7 #breakfast ह्या की वर्ड साठी मुलांच्या अत्यंत आवडीचा चीझी पनीर पराठा केला .दही किंवा टोमॅटो सॉस सोबत मस्त लागतो. Preeti V. Salvi -
-
अंडा पातीचा कांदा ऑमलेट (kanda omlette recipe in marathi)
#GA4 #week22 # omlet या आठवड्यातला ऑमलेट हा keyword ओळखून झटपट आणि हेअल्धी असणारा ऑमलेट हा पदार्थ पातीचा कांदा,कोथिंबीर,हिरवी मिरची टाकून करत आहे. rucha dachewar -
वेज ब्रेड ऑमलेट (veg bread omlette recipe in marathi)
#GA4#week22Keyword- Omletteऑमलेटचे तसे बरेच प्रकार आहेत.त्यातल्या त्यात हा झटपट होणारा पदार्थ.घाईगडबडीची वेळ असेल ,तर मुलांना पटकन करून देता येते ,हे ब्रेड ऑमलेट..😊 Deepti Padiyar -
एग ब्रेड स्टफ आमलेट (egg bread omelette recipe in marathi)
#GA4#,week 2 थीम मधील एग ब्रेड स्टफ आमलेट हा झटपटीत होणारा पदार्थ बनवीत आहे. सकाळी सकाळी घाईत नाष्टा काय बनवायचा हा प्रश्न असतो.एग ब्रेड स्टफ आमलेट हा एक हेल्दी पदार्थ आहे. rucha dachewar -
-
-
इझी टोस्ट सँडविच (toast sandwich recipe in marathi)
#GA4 #week3 #sandwich ह्या की वर्ड साठी इझी टोस्ट सँडविच बनवले आहे. Preeti V. Salvi -
-
ब्रेड आम्लेट विथ चीज (veg omlette with cheese recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # झटपट होणारे आणि अगदी जेवण करायला वेळ नसला तरी ब्रेड आम्लेट खाल्ले तरी पोट भरणारे... Varsha Ingole Bele -
अंडा चाट (anda chat recipe in marathi)
#अंडाआओ सिखाउ तुम्हे अण्डे का फण्डा आज मी हेच शिकले मुलाला संध्याकाळी खेळून आल्यानंतर भूक लागली आणि लगेच म्हणाला मम्मी मला लवकर काहीतरी खायला दे मला सुचला रे यार घरी अंडे आहे आणि आपली थीम पण आहे म्हणून लवकरात लवकर जे बनेल ते आपण मुलाला बनवून द्यायचे आणि काय अंडे उकळायला ठेवले फटाफट कांदे टमाटर आणि घरी जे होतं ते गाजर चीज किसून ठेवले आणि मस्त आपल्या मनानेही डिश केली आणि काय सांगता इतकीच टेस्टी डिश झाली एवढी मी मनापासून बनवली तेवढीचआणि आता नुसतं तेलाचे पदार्थ बनवून कंटाळा आला होता म्हटलं जरा काहीतरी हेल्दी बनवावेही रेसिपी मीच तयार केलेली आहे अगदी माझ्या मनापासून निघाली आणि मी बनवली पण तुम्ही पण करून बघा Maya Bawane Damai -
पेरिपेरीं ऑमलेट (peri peri omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #omlette #पेरिपेरींऑमलेट Monal Bhoyar -
व्हेज ऑमलेट (veg omlette recipe in marathi)
#GA4#week22की वर्ड' ऑमलेट' घेऊन मी व्हेज ऑमलेट बनवले आहे Shilpa Gamre Joshi -
चिझी शेजवान ऑमलेट सॅंडविच ( Cheesy schezwan Omelette Sandwich
#GA4 #week22 #omletteआॅमलेट आणि ब्रेड हे खूप वेळा खाल्लं जातं. म्हणून थोडा वेगळा विचार करुन यावेळी चिझ स्लाईस घालून ऑमलेट सॅंडविच बनवलं. खूप छान टेस्टी झालं आणि झटपट तयार झालं Ujwala Rangnekar -
चीझी रवा उत्तपम (cheese rava uttapam recipe in marathi)
#GA4 #week1मुलांच्या छोटयाभुकेसाठी रवा उत्तपम खूप छान पर्याय आहे. Jyoti Kinkar -
अंडा रस्सा आम्लेट (anda rassa omlette recipe in marathi)
#GA4 #week22 #omlette रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
-
अंडा चाट (anda chaat recipe in marathi)
#अंडाअंडे हे शरीरा साठी खूपच पौष्टिक आहे. ज्यांना अंडे उकडून खायला आवडत नसेल त्यांच्यासाठी ही सर्वात उत्तम रेसीपी आहे. Tanaya Vaibhav Kharkar -
मसाला आम्लेट आणि ज्वारीची भाकरी (Masala Omlette Recipe In Marathi)
#SDRसमर स्पेशल रेसिपी गर्मी खूप आहे मुंबईची तापमान कमी जास्त होत आहे अशी वेळ डिनर कशी लाईट असावे जास्त मसाला दारनाही म्हणणं मी आज मसाला आम्लेट आणि ज्वारीची भाकरी बनवली आहे .... Rajashree Yele -
चीझी टोस्ट बाइट्स (cheesy toast bites recipe in marathi)
#GA4#Week23#Toastमुलांना नेहमी काही ना काही चटपटीत खायला हवे असते. पटकन करून देता येण्यासारखा आणि पोटभरीचा हा पदार्थ म्हणजे चीझी टोस्ट बाइट्स Shital Muranjan -
चिजी ब्रेड पकोडा (Cheesy Bread Pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3puzzle मधे... *पकोडा* हा Clue ओळखला आणि बनवले "चिजी ब्रेड पकोड़े Supriya Vartak Mohite -
-
-
चिजी कॅबेज पॅनकेक (cheesy cabbage pancake recipe in marathi)
#GA4 #week10#चिजचिज हा दुधापासून बनणारा पदार्थ आहे पदार्थांची चव आणण्याचे काम चिज करतो.साध्या पॅनकेकची रंगत वाढवायचे काम चीज करते. Supriya Devkar -
-
-
प्रॉन्स आमलेट सँडविच (prawns omlette sandwich recipe in marathi)
#GA4 #week22# गोल्डन एप्रन मधील कीवर्ड ऑम्लेट Purva Prasad Thosar
More Recipes
टिप्पण्या