देसी गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)

सुहिता धनंजय
सुहिता धनंजय @cook_28112504

देसी गार्लिक ब्रेड (garlic bread recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२ व्यक्ती
  1. 7-8ब्रेड स्लाइस
  2. 2चीज क्यूब्स
  3. १०-१२ लसूण पाकळ्या
  4. 1 मोठा चमचाबटर
  5. 1 मोठा चमचाओरेगानो
  6. 1 मोठा चमचाचिली फ्लेक्स
  7. आवडीनुसार कोथिंबीर

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम लसणाची पेस्ट करून घेणे.

  2. 2

    एका कडल्यात बटर गरम करून पेस्ट केलेला लसूण घालावा. लसूण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणे. (मंद आचेवर)

  3. 3

    तयार झालेले लसूण बटरचे मिश्रण ब्रेडच्या एका बाजूस लावावे.

  4. 4

    ब्रेडवर चिली फ्लेक्स व ओरेगानो घालून दुसरा ब्रेड घ्यावा.

  5. 5

    दुसऱ्या ब्रेडवर चीज क्यूब किसून घ्यावे. आवडत असल्यास चीज क्यूब ऐवजी चीज स्लाइसचा वापर देखील करू शकता.

  6. 6

    चिली फ्लेक्स व ओरेगानो घातलेल्या ब्रेडवर चीज किसलेला ब्रेड उलटा ठेवावा. व सँडविच मेकर मध्ये 5-6 मिनिटे ठेवावे.

  7. 7

    देसी गार्लिक ब्रेड तयार आहे !

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सुहिता धनंजय
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes