शेवग्याच्या शेंगांची कढी (shevgyachya shengachi kadi recipe in marathi)

सुहिता धनंजय
सुहिता धनंजय @cook_28112504

शेवग्याच्या शेंगांची कढी (shevgyachya shengachi kadi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
6 व्यक्ती
  1. उकडून घेतलेल्या पाव किलो शेवग्याच्या शेंगा
  2. 1 लिटरताक
  3. 1मध्यम वाटी बेसन
  4. 10-12कडिपत्ताचीी पाने
  5. 6-7लसूण पाकळ्या
  6. 2 इंचआले
  7. 2-3हिरव्या मिरच्या
  8. 1 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  9. 1 चमचाजीरे
  10. 1 चमचामेथ्या
  11. चवीनुसारसाखर
  12. चवीनुसारमीठ
  13. 1 चमचाहळद

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम आपण घेतलेल्या ताकात एक वाटी बेसन, एक चमचा हळद, एक चमचा साखर व मीठ घालून रवीने घुसळून घ्यावे.

  2. 2

    खलबत्त्यात हिरव्या मिरच्या लसूण व आले घालून एकसारखे कुटून घ्यावे.

  3. 3

    एका कढईत साधारण दोन चमचे तेल गरम करून त्यात मेथ्या, जीरे, कडीपत्ता व हिरव्या मिरचीचे आपण तयार केलेले वाटण घालावे.

  4. 4

    2-3 मिनिटे वाटण परतून त्यात तयार केलेले ताक व बेसनाचे मिश्रण घालून शेवग्याच्या शेंगा घालाव्यात.
    5-6 मिनिटे मंद आचेवर ठेवावे.

  5. 5

    लज्जतदार कढी तयार आहे!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सुहिता धनंजय
रोजी

Similar Recipes