सोलकढी (solkadhi recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#KS1
कोकण स्पेशल ❤️❤️

सोलकढी (solkadhi recipe in marathi)

#KS1
कोकण स्पेशल ❤️❤️

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपओल खोबर
  2. 7-8कोकम
  3. 1हिरवी मिरची
  4. 1 तुकडाआद्रक
  5. 1-2लसूण पाकळ्या
  6. 2-3बीटाचे तुकडे
  7. 1/2 टीस्पूनजीरे पूड
  8. काळ मीठ चवीनुसार
  9. कोथिंबीर बारीक चिरून

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम बाऊलमध्ये कोकम घेऊन त्यात गरम पाणी घालून अर्धा तास भिजवून घ्या. नंतर हाताने दाबून कोकम आगळ काढून घ्या.

  2. 2

    मिक्सरमध्ये ओल खोबर, हिरवी मिरची,आद्रक, लसूण बीटाचे तुकडे आणि पाणी घालून वाटून घ्या. नंतर गाळणीने गाळून नारळाचे दूध काढून घ्या. आसे एक ते दोन वेळा वाटून घेऊन नारळाचे दूध काढून घ्या. बीट घातल्याने सोलकढीला छान गुलाबी रंग येतो.

  3. 3

    आता नारळाच्या दुधात कोकम आगळ, जीरे पूड,काळ मीठ घालून मिक्स करावे.

  4. 4

    शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करा. थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवून थंडगार सोलकढी सर्व्ह करावे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes