भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)

#TGR
#bhogirecipe
#बाजरीचीभाकरी
आज भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी करण्याचे शास्त्रच आहे . हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी योग्यही आहे हिवाळ्यात शरीर त्वचा ही अगदी कोरडी होते असे आहार घ्यायचे ज्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते , हाडे मजबूत होतात तीळ, शेंगदाणे अशा प्रकारच्या बिया खाल्ल्या जातात त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतात
हिवाळ्यात आरोग्य चांगले राहते.
या बाजारीच्या भाकरीबरोबर मिक्स भाज्यांची हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांची भाजी केली जाते.
भोगीची बाजरीची भाकरी(Bhogichi Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGR
#bhogirecipe
#बाजरीचीभाकरी
आज भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी करण्याचे शास्त्रच आहे . हिवाळ्यात बाजरी आरोग्यासाठी योग्यही आहे हिवाळ्यात शरीर त्वचा ही अगदी कोरडी होते असे आहार घ्यायचे ज्यामुळे त्वचा तुकतुकीत राहते , हाडे मजबूत होतात तीळ, शेंगदाणे अशा प्रकारच्या बिया खाल्ल्या जातात त्यामुळे आपल्या शरीराला स्निग्ध पदार्थ मिळतात
हिवाळ्यात आरोग्य चांगले राहते.
या बाजारीच्या भाकरीबरोबर मिक्स भाज्यांची हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांची भाजी केली जाते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वात आधी बाजरीचे पीठ एका बाऊलमध्ये घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाकून हलकेसे गरम पाणी टाकून पीठ मळून घेऊ
- 2
आता मळलेल्या पिठाचे पेढा तयार
पठार सुके बाजरीचे पीठ टाकून भाकरी थापून घेऊ. - 3
थापलेल्या बाजरीला वरून थोडे पाणी लावून तीळ चिपकून देऊ
- 4
आता तव्यावर भाजरी टाकून एका साईडने पाणी लावून भाकरी भाजून घेऊ.
अशा प्रकारे दुसरे भाकरी करून घेऊ - 5
भाजलेल्या भाकरीवर साजूक तूप लावून घेऊ.
- 6
तयार बाजरीची भाकरी
Similar Recipes
-
तीळ लावलेली बाजरीची भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#TGRविशेषतः तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी अश्याप्रकारच्या धान्यांची भाकरी केली जाते. बहुदा बाजरीची भाकरी बऱ्याच भागात बनविली जाते.पण विषेत: तीळ लावून बाजरीची भाकरी "भोगी दिवशी " म्हणजे मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशीच भोगीच्या भाजीबरोबर करतात.. तर बघूया बाजरीची भाकरी 😊 Manisha Satish Dubal -
बाजरीची भाकरी गुळ चुरमा(Bajrichi Bhakri Gul Churna Recipe In Marathi)
#JLRबाजरीची भाकरी गूळ आणि तूप हे खूप आरोग्यदायी असे कॉम्बिनेशन आहे जे थंडीच्या दिवसात जवळपास सगळेच लोक आवडीने खातात शरीराला उबदारही बनवतात आणि शरीर स्वस्थ ही राहते राजस्थान, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बाजरीची भाकरी गुड आणि तूप खाल्ले जाते.बाजरी हिवाळ्यात आपले शरीर उबदार राखण्यास मदत करते. बाजरीची भाकरी, तूप आणि गुळाचा खडा हे ग्रामीण भागातील नेहमी खाल्ले जाणारे पदार्थ आहेत. हिवाळ्याच्या दिवसात शरीराला अधिक उष्णतेची गरज असते आणि त्यामुळे याचा चांगला परिणाम होते. शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा मिळतो. बाजरीची भाकरी हा त्यांचा प्रमुख आहार असते. बाजारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येते. कोलेस्ट्रॉलची पातळी घटविण्याचे काम बाजरीतील पोषक तत्व करतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार कमी होतात. याशिवाय बाजरी हा मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा चांगला स्रोत असल्याने रक्तदाब नियंत्रित करून कोलेस्ट्रॉल घटवते.बाजरीची भाकरी मोडून त्यात भरपूर तूप आणि गुळ टाकून त्याचा चुरमात करून हिवाळ्यात खाण्याचा आनंद खूप छान येतो. Chetana Bhojak -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरी ही गुणधर्माने उष्ण असल्याकारणाने हिवाळ्यात बाजरी चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो महाराष्ट्रीयन जेवणात बऱ्यापैकी भाकरीचा समावेश असतो त्यामुळे बाजरीची भाकरी ही लोकप्रिय आहे संक्रांतीच्या या आधी भोगी चा सन साजरा केला जातो यामध्ये बाजरीची भाकरी तीळ लावून बनवलेली जाते आज आपण हीच तीळ लावलेली बाजरीची भाकरी बनवणार आहोत ताजा लोण्या सोबत खाल्ली जाते चला तर मग आज बनवूयात बाजरीची तीळ लावून भाकरी Supriya Devkar -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#TGRथंडीच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी उष्णता देते व भोगीसाठी खास तीळ लावलेली भाकरी केली जाते त्यामध्ये मी पांढरे व काळे असे दोन्ही तीळ लावले त्यांनी ते अतिशय सुंदर व खमंग अशी भाकरी झाली Charusheela Prabhu -
"तीळ लाऊन बाजरीची भाकरी" (Til Laun Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#LCM1 "तीळ लाऊन बाजरीची भाकरी" लता धानापुने -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
बाजरीची भाकरी स्पेशल रेसिपीज चॅलेंज😋😋चारूशिला ताई यांची बाजरीची भाकरी ही तीळ लावून रेसिपी कुकस्नॅप केली खुप छान झाली मी वांग्याच्या भरीत सोबत डिश सर्व्ह केली खुप टेस्टी टेस्टी झाली🤤🤤👌👌🙏🙏 Madhuri Watekar -
-
-
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#GR2 तीळ ही गावरान बाजरी हिरवी व गावरान तेंव्हा रेसीपी म्हणजे भाकरी ही गावरान पण इथे आपण चुली वर नाही तर गॅसवर करत आहेत Shobha Deshmukh -
तीळ लावून बाजरीची भाकरी (til laun bajrichi bhakhri recipe in marathi)
#मकरबाजरीची भाकरी ही गरमागरम खायला मस्तच लागते आणि मी आज मकर संक्रांती ला तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली आहे. Gital Haria -
-
-
बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#NVRहिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजरीची भाकरी प्रकृतीला उष्णता देण्यासाठी व कोणत्याही भाजीबरोबर अतिशय छान लागते Charusheela Prabhu -
बाजरीची भाकरी (Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
थंडीच्या दिवसात विविध पालेभाज्या बाजारात उपलब्ध असतात आणि त्याबरोबर शरीराला गरम अशी ही बाजरीची भाकरी असली आणि कुठल्याही पालेभाजीचा पिठलं असलं की बस! जेवणाची रंगत काही न्यारीच येते. Anushri Pai -
-
भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9#भोगीचीभाजीमकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भुक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा होतो.चला तर मग पाहूयात रेसिपी... Deepti Padiyar -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakri recipe in marathi)
# हिवाळी विशेष थंडी चेदिवसात बाजरी खाण्यास चांगलीअसते. सोबत मेथी ची भाजी ठेचा.:-) Anjita Mahajan -
भोगीची भाजी व तीळ लावून बाजरीची भाकरी (bhogichi bhaji ani bajrichi bhakhri recipe in marathi)
#EB9W9#विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंजभोगी मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी येतो तो सण म्हणजे भोगी, भोगी साजरी करण्याची वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी पद्धत आहे , भोगी हा सण महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. भोगीच्या दिवशी भोगीची भाजी प्रसिद्ध भाजी बनवली जाते मुळातच भोगी हा सण जानेवारी महिन्यात येत असल्यामुळे या महिन्यात थंडी जास्त पडलेली असते त्यामुळेच भोगीच्या भाजी मध्ये असलेले उष्णता गुणधर्म यामुळे आपल्या शरीराला उष्णता मिळण्यासाठी नक्कीच फायदा होतो . भोगीच्या भाजीमध्ये ऊस हुरडा बोर वांगे शेंगदाणे पावटे हरभरा तसेच ज्वारी किंवा बाजरीची भाकर त्यावर तीळ लावून भाजली जाते त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होतेसंक्रांत या सणाची महिला व नवविवाहीत स्त्रिया आतु तेने वाट पाहतात. या दिवशी सुवसनी स्त्रिया विविध भाज्या एकत्र करून भाजी केली जाते त्याला भोगीची भाजी असे म्हणतात. तसेच तीळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी असे पदार्थ बनवले जातात. थंडीच्या वातावरणात या पदार्थाची चव चाखणं हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पोषक आहे. Sapna Sawaji -
बाजरीची भाकरी (bajrichi bhakhri recipe in marathi)
#मकरभोगीच्या दिवशी , भोगीची भाजी, बाजरीची भाकरी मस्तच लागते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (Bajrichi Til Lavleli Bhakri Recipe In Marathi)
#TGRमकरसंक्रांति स्पेशल । Sushma Sachin Sharma -
लेकुरवाळी भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
लेकुरवाळी भोगीची भाजीभोगीच्या दिवशी लेकुरवाळी भाजी बनवतात.यावेळेस मटार, गाजर, वांगी, तीळ असे पीक विपुल प्रमाणात तयार होते त्यामुळे या काळामध्ये मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचा कूट घालून भाजी तयार करतात त्याच्या सोबतीला तीळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच मुगाच्या डाळीची खिचडी ही या दिवशी केली जाते 😊 Vandana Shelar -
-
भोगीची भाजी (Bhogichi Bhaji Recipe In Marathi)
#TGR#भोगीचीभाजी'न खाई भोगी तो सदा राही रोगी'हे तुम्ही बऱ्याचदा ऐकले, वाचले असतीलचया हंगामात येणारे भाज्या ,धान्य आपण खाल्ले पाहिजे ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहू शकते.भोगी याचा अर्थ आहे आनंद घेणारा उपभोग घेणाराआनंद आपण पौष्टिक जेवणातून घेऊ शकतो ज्यामुळे आपल्याला आपले आरोग्यदायी सुदृढ राहते.या हंगामात जवळपास भारतात सगळीकडेच ताज्या भाज्या ताज्या वातावरण तयार झालेल्या या हंगामात फळ, भाज्या ,धान्य आपल्याला बाजारातून मिळतात आणि आपण आपल्या रोजच्या आहारातून घेतल्या पाहिजे ज्यामुळे आपले शरीर नेहमी निरोगी राहील.मी ही भोगी निमित्ताने भोगीच्या स्पेशल भाज्याच्या बाजारात मिळतात त्या आणून भाजी तयार केले त्या तिळाचा वापर करून वाटण तयार केले खूप चविष्ट अशी ही भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते अशाप्रकारे भोगी साजरी केली जाते. Chetana Bhojak -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#kr बाजरीमध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस सारख्या अनेक पोषक घटक असतात.बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरावर खूपच चांगला परिणाम होतो. शरीराची हाडे मजबूत होतात तर हृदयही निरोगी राहते. सर्दीचाही त्रास होत नाही. इतकंच नाही बाजरी मुळे प्रतिकारशक्तीही वाढते. Sapna Sawaji -
बाजरीची कुरकुरीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यात हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात तसेच कोथिंबीर पण भरपूर प्रमाणात मिळते हिवाळ्यात बाजरी पण ही शरीरासाठी एकदम चांगली असते त्यामुळे मी बाजरी आणि कोथिंबीर एकत्र करून बाजरीची कोथिंबीर वडी बनवलेली आहे खूप छान चविष्ट अशी लागते तर नक्की करून बघा Sapna Sawaji -
बाजरीची तीळ लावलेली भाकरी (bajrichya til lavlele bhakri recipe in marathi)
#मकरमकरसंक्रात स्पेशल : ‘भोगी’चे महत्वमकर संक्रांति चा एक दिवस आधी येणारा दिवस म्हणजे ‘भोगी’. ..‘न खाई भोगी तो सदा रोगी ' हे आपण आपल्या आजीकडून नेहमी ऐकले आहे. मात्र, या भोगी शब्दाचा शब्दश: अर्थ काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही. चला तर जाणून घेऊया ‘भोगी’चा अर्थ आणि त्याचे महत्व देखील.‘भोगी’ हा इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण असून हा सण मकरसंक्राती या सणाच्या आदल्या दिवशी येतो.भोगी या शब्दाचा अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा.या सणाच्या दिवशी घर तसेच घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करुन घराच्या अंगणाभोवती रांगोळी काढण्यात येते. तसेच घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची देखील पद्धत आहे. यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही, असे बोले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात.*हे आहे या सणाचे महत्व* Ashwinii Raut -
"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी"(Multi Grain Pithachi Tilachi Bhakri Recipe In Marathi)
#TGR"मल्टीग्रेन पीठ आणि तिळाची भाकरी" महाराष्ट्रात मकरसंक्रांत ३ दिवस साजरी केली जाते- भोगी, मकरसंक्रांत आणि किंक्रांत. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. शेतात ताज्या पिकलेल्या पालेभाज्या व फळभाज्या वापरून बनवलेली भोगीची विशेष भाजी , तीळ लावलेली बाजरीची भाकर आणि नव्या तांदळाची मऊसूत तूप घातलेली खिचडी हे ह्या सणाचे मुख्य आकर्षण!चला तर मग आज आपण मस्त तीळ लावून खरपूस अशी भाकर बनवूया...♥️ Shital Siddhesh Raut -
🫒भोगीची भाजी आणि भाकरी
🫒संक्रांतीला या भाजीचे फार महत्त्व आहेएकतर हिवाळा असल्याने वातावरण प्रसन्नत्यात शाकंभरी नवरात्राचे दिवस त्यामुळे भरपुर भाज्यांची रेलचेल..ही भाजी आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी हा आजचा आई शाकंभरी देवीचा आजचा नेवेद्यसंक्रांतीला तिळाचे फार महत्व आहेतीळ पौष्टिक आणि उत्सहवर्धक असतात P G VrishaLi -
भोगीची भाजी व बाजरी भाकरी (bhogi bhaji and bhajri bhakhri recipe in marathi)
#मकर भोगीच्या हार्दिक शुभेछानमस्कार मैत्रिणींनो भोगी निमित्त भोगीची भाजी व बाजरी भाकरी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते.माझ्या सासरी दरवर्षी हा नैवेद्या मध्ये भाजी, बाजरीची तीळ लावलेली भाकरी दही व डाळ तांदूळ खिचडी हे सर्व देवाला दाखवतात. मला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा 🙏🥰Dipali Kathare
-
भोगीची भाकरी तिळाची (Bhogichi Bhakri Tilachi Recipe In Marathi)
#TGR:संकराती पासून आपल्या संपूर्ण भारत देशात तीळ पासून बनवले ले वेगवेगळे पदार्थ बनवून खातो कारण तीळ शक्ती वर्धक आणि उष्ण असल्या मुळे हिवाळ्यात खाणे आवश्यक आहे. Varsha S M
More Recipes
टिप्पण्या