साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)

Arundhati Gadale ( अरुंधती गडाळे ) @Arundhati_Gadale
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
कुकिंग सूचना
- 1
रात्री गरजे नुसार पाणी घालुन साबुदाणा भिजत ठेवा
- 2
शेंगदाणे भाजुन त्याचा कुट करून घ्या
- 3
कढईत तूप गरम करून जीरे घालुन तडतडू द्यावेत.
- 4
त्यात साबुदाणा आणि शेंगदाणा कुट घालुन एकत्र परतून घ्यावे.
- 5
नंतर चवी नुसार मीठ घालावे.
- 6
5 ते 10 मिनिट झाकण ठेवून साबूदाणा शिजू द्यावा
Similar Recipes
-
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा म्हटलं की, गृहिणी साबुदाणा आधी भिजत घालतात. उपवासामध्ये बऱ्याचदा अन्य जेवणाचा त्याग करण्यात येतो आणि त्याऐवजी बऱ्याच ठिकाणा साबुदाण्याचे पदार्थ बनवून त्याचं सेवन करण्यात येतं.साबुदाणा सेवन केल्याने हाड,त्वचा,हाय बीपी, वजन,रक्त, यांच कार्य सुरळीत चालत.हे त्याचे फायदे आहेत. साबुदाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.#grp#गुरुपौर्णिमास्पेशलरेसिपी Priyanka Girkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी ही उपवासासाठी खातात. Shama Mangale -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnap #संपदा शृंगारपुरे # आज गुरुवार .. आमचा उपवासाचा दिवस.. त्यामुळे तुमची साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी मी cooksnap केली आहे. छान झाली आहे. खिचडी... Varsha Ingole Bele -
-
-
साबुदाणा ची खिचडी (sabudana chi khichdi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7-साबूदाना खिचड़ी हा उपवासाचा पदार्थ आहे खिचडीची चव चविष्ट असते मुलांचे खूपच आवडते पदार्थ आहे Anitangiri -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#kr मी केलेली साबुदाणा खिचडी नास्त्याचा एक प्रकार आहे. उपवासा व्यतिरिक्त जिन्न घालुन सकाळच्या नास्त्याला चालेल असा प्रकार Suchita Ingole Lavhale -
-
-
हरियाली साबुदाणा खिचडी (Hariyali Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#UVR#उपवास_रेसिपी#हरियाली_साबुदाणा_खिचडी सर्व भारतीयांचे उपवास साबुदाण्याशिवाय अपूर्णच.. भारतात नवरात्री, महाशिवरात्री, एकादशी या काळात साबुदाणा आणि साबुदाण्यापासून तयार केलेले पदार्थ अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यामुळे साबुदाणा खिचडी लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. आज देवशयनी / आषाढी एकादशी आहे. भक्तांकडून विठ्ठलाची पूजा केली जाते. आज बहुतेक भक्त आपल्या पूज्य देवतेसाठी उपवास,पूजा अर्चा, नामस्मरण करुन देवाच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करतात.याचाच अर्थ तर 'उपवास' म्हणजेच 'उप+वास' देवाच्या जास्तीत जास्त जवळ 'वास ' करणे.अवतीभवती रहायचे. आजच्या उपवासासाठी मी हरियाली साबुदाणा खिचडी केली आहे, नेहमीच्या साबुदाणा खिचडीला एक स्वादिष्ट ट्विस्ट दिलाय... दिसायला अतिशय आकर्षक अशी ही खिचडी करायला पण सोपी आणि पटकन होणारी आहे. चला तर मग रेसिपीकडे... Bhagyashree Lele -
साबुदाणा खिचडी/ उसळ (sabudana khichdi recipe in marathi)
#nrr .. की वर्ड.. साबुदाणा.. नवरात्र...उपवास... वेगवेगळे पदार्थ... चॅलेंज....तेव्हा आज साबुदाणा खिचडी किंवा उसळ, जी वेगवेगळ्या पद्धतीने बनविता येते. त्यातीलच ही एक पद्धत.. बटाटा किसून उसळी मध्ये टाकायची आई.. म्हणून ही तिच्या पद्धतीने केलेली उसळ. हो, आणि या बाजूला उसळ म्हणतात.. Varsha Ingole Bele -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#cooksnapसाबूदाणा खिचडी ही ,माझी मैत्रीण शिल्पा कुलकर्णी हिच्या रेसिपी प्रमाणे करून पाहिली ..खूपच छान आणि झटपट खिचडी झाली शिल्पा...👌👌😋😊 Deepti Padiyar -
रुचकर साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#HLR"रुचकर साबुदाणा खिचडी" Shital Siddhesh Raut -
फोडणीची साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
उपवासाला आपण साबुदाणा खिचडी नेहमीच करतो. हिरवी मिरची किंवा लाल तिखट घालून खिचडी केली जाते.आज मी उपवासाच्या दिवशी न खाता इतर दिवशी खाण्यासाठी खिचडी केली आहे. म्हणजेच कांदा टाकून केलेली आहे.तुम्ही नक्की करून बघा खुप छान लागते खिचडी. Sujata Gengaje -
-
नाष्टा साबुदाणा खिचडी (Nasta Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#JPRअस नाव का असा प्रश्न पडलाय का? याचे उत्तर पण ऐका नेहमी आपण उपवासाला खिचडी खातो पण खिचडी खुप आवडते म्हणून ते आपणास तर बनवून खाऊ शकतो तेही आपल्या स्टाइलने चला तर मग आज आपण नाष्टा खिचडी बनवायच खिचडी उपवासाची नाही बर का Supriya Devkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रसाबुदाण्याचा दुसरा पदार्थ खिचडी. चतुर्थीच्या निमित्ताने आज खिचडी केली. हा प्रसिध्द असा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
साबुदाणा खिचडी (sabudana khichadi recipe in marathi)
#cooksnap #Najninkhan#उपवास#उपवासाचीरेसिपी Mangal Shah -
साबूदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
अंगारकी असो की एकादशी, महाशिवरात्री असो की सत्यनारायणाची पूजा प्रत्येक मराठी घरात उपास म्हटले की ‘साबुदाणा खिचडी‘ ही पाहिजेच. लहानपणी ही खिचडी खायला मिळणार म्हणून उपास करणारे बरेचजण मला माहीत आहेत. मला मात्र लहानपणी ही खिचडी खाल्यावर खूप पित्त व्हायचे, पण खिचडीतल्या बटाट्यासाठी मला ती खाण्याचा मोह आवरायचा नाही.साबुदाणा खिचडी ही गरमा-गरम खाल्ली तरच ती चविष्ठ लागते, एकदा का ती थंड झाली की खाताना संपूर्ण जबड्याचा व्यायाम होणार हे निश्चित..😂 Deepti Padiyar -
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली ही झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Nilima Khadatkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
ही विदर्भ पद्धतीची लाल तिखट घालुन केलेली झणझणीत साबुदाणा खिचडी एकदम मस्त Mrs.Nilima Vijay Khadatkar -
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#krसाबुदाणा खिचडी आणि उपवास हे एक समीकरण ठरलेलच आहे.चला तर मग पाहूया रेसिपी Shital Muranjan -
साबुदाणा खिचडी (Sabudana Khichdi Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी साबुदाणा खिचडी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
साबुदाणा खिचडी (sabudana khicdi recipe in marathi)
# साबुदाणा खिचडी उपवासाचे अनेक पदार्थ आहे. त्यापैकी साबुदाणा खिचडी ही सर्वांनची आवडती आहे. Sujata Gengaje -
-
-
साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)
#साबुदाणाखिचडी #cooksnap #najninkhanआज मी cooksnap म्हणून नाजनीन खान यांची साबुदाणा खिचडी बनवली. स्मिता जाधव -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/16760189
टिप्पण्या (2)