Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
ज्योती तुमची सुंठवडा लाडू ही रेसिपी मी आज राम नवमी असल्यामुळे कूक स्नॅप केली. माझ्या कडे खडी साखर नव्हती म्हणून मी साधी साखर वापरली. लाडू खूप छान झाले. मी पहिल्यांदाच असे लाडू केले. आम्हाला खूप आवडले.