Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
वैशाली पाटील तुमची सोलापूर स्पेशल भरली वांगी ही रेसिपी मी कूक स्नॅप केली. भाजी खुप छान झाली आहे. माझ्याकडे हिरवी वांगी नव्हती मी काळ्या वांग्याची केली. थँक्स अशी छान रेसिपी शेअर केल्याबद्धल.