Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
भाग्यश्री ताई ,आज मी तुमची मॅंगो शिरा ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. आमच्या लग्नाच्या एनिवर्सरी ची सुरुवात गोड मॅंगो शिर्‍याने केली, मॅंगो शिरा खूप छान झाला आहे.😋
मनापासून धन्यवाद❤️🙏
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
वाह..खूप मस्तच👌👍😋😋..मनापासून धन्यवाद वंदना या गोड cooksnap बद्दल आणि पुन्हा एकदाHappy Anniversary😊🌹❤️
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
बरं वाटतंय थोडं आता..Recovering...remdisivir सुरु आहे..😊🌹❤️