Hello Anuja Muley
मी तुमची "मिक्स व्हेज रायता" ही सुंदर अशी रेसिपी कुकस्नँप केली आहे.
काकडी,कांदा,गाजर,टोमॅटोची रंगसंगती मस्त झाली.गाजराच्या फोडींऐवजी मी इथे किसून घातली आहेत.
तसंच माझ्याकडे रायते म्हणलं की त्यात साखर थोडी जास्त आवडते म्हणून घातली आहे.
Thank you for the nice recipe😊👍🙏

Anuja A Muley @Anu_am
Tai tumhi keleli recipe pan chan colorful dist ahe thank u so much majhi recipe cooksnap keli mhanun 🥰