Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
मी थोङा बदल करून म्हणजे तांदुळ भिजऊन व खोबरया बरोबर वाटुट कव्हर केलं आहे.ऊकङ न काढता वाटलेलं हळदीच्या पानावर पसरून वरून सारण घालुन दुमङुन ऊकङवल्या पातोळ्या.