पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India

#स्नॅक्स

पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

#स्नॅक्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 3बटाटे
  2. 1 कपफ्लॉवरचे तुकडे
  3. 1 कपमटारचे दाणे
  4. 1गाजर चिरलेला
  5. 1/2बीट
  6. 2कांदे उभे चिरलेले
  7. 2 टीस्पूनअद्रक लसूण पेस्ट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 2 टीस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  10. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  11. मीठ चवी नुसार
  12. 2 टेबलस्पूनतेल
  13. 2 टेबलस्पूनबटर
  14. पाणी आवश्यकते नुसार
  15. 1 टेबलस्पूनतेल
  16. 1 टेबलस्पूनबटर
  17. 1कांदा बारीक चिरलेला
  18. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  19. 1 टीस्पूनलाल तिखट
  20. 1 टीस्पूनपावभाजी मसाला
  21. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  22. चिमूटभरभर मीठ

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी फ्लावर,मटार,गाजर,बिट,बटाटा,कांदा हे सर्व घालून त्यात थोडं पाणी घालून 3 सिटी काढून घ्याव्यात.

  2. 2

    आता कुकर थंड झाल्यावर म्यॅशर ने भाज्या घोटून घ्याव्यात.

  3. 3

    आता कढईत तेल आणि बटर गरम करून त्यात अद्रक लसूण पेस्ट परतून घ्यावी मग हळद,तिखट,पावभाजी मसाला,मीठ घालून त्यात भाज्या घालून एकजीव करून घ्याव्यात,वरून पुन्हा थोडं बटर घालून 2-3 मिनिटांनी गॅस बंद करावे.

  4. 4

    आता तव्यात तेल आणि बटर घालून,त्यात पावभाजी मसाला,लाल तिखट,मीठ,लिंबाचा रस घालून त्यात पाव भाजून घ्यावे.

  5. 5

    गरमा गरम पावभाजी सोबत पाव सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes