Register or Log In
Save and create recipes, send cooksnaps and more
Search
Challenges
FAQ
Send Feedback
Your Collection
Your Collection
To start creating your recipe library, please
register or login
.
साठी कूकस्नप
फोडणीचा ब्रेड (phodnicha bread recipe in marathi)
Ujwala Rangnekar
@Ujwala_rangnekar
03 सप्टेंबर 2021 19:09
फोडणीचा ब्रेड ही तूमची रेसिपी मी थोडा बदल करुन बनवली. खूप छान टेस्टी झाली. धन्यवाद 👍❤️
❤️
1
Shilpa Ravindra Kulkarni
@Shilpa_2013
29 ऑगस्ट 2021 04:37
ताई फोडणी चा ब्रेड छान झाला आहे, धन्यवाद ताई
❤️
1
लता धानापुने
@lata22
31 जुलै 2021 08:16
चारु मी तुझी रेसिपी ट्राय केली खुप छान झाली होती.. Thank you dear ❤️
❤️
1
Rajashri Deodhar
@RBD12072012
13 जून 2021 18:34
पावसाळी कुकस्नपॅप चॅलेंज साठी ताई मी आपल्या रेसिपीप्रमाणे केलं मस्त चव आली धन्यवाद ताई 🙏🏼
😋
1
Sampada Shrungarpure
@cook_24516791
10 एप्रिल 2021 17:16
तुमची रेसिपी मी करून बघितली. 👍👍 छान झाली आहे. त्यात थोडा बदल केले आहेत.
❤️
1
Bhakti Chavan
@BhaktiC_3728
06 एप्रिल 2021 06:32
Mast jhali !!
❤️
1
Deepti Padiyar
@deepti2190
05 एप्रिल 2021 03:29
ताई तुमची फोडणीचा ब्रेड ही रेसिपी नाश्त्याकरिता बनवली ,खूपच टेस्टी आणि झटपट झाला आहे फोडणीचा ब्रेड ..😋😋👌Thank you tai for this delicious Recipe..😊🌹🌹
❤️
1
Varsha Ingole Bele
@varsha_1966
04 जुलै 2021 05:40
मस्त झाला आहे फोडणीचा ब्रेड... मी मिक्सर मध्ये बारीक न करता हातानेच बारीक केलेला, त्यामुळे, थोडा जाडसर , पण छान वाटतो.. thanks for this simple recepi..
😋
❤️
👏