खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)

#KS4
खान्देशात झटपट होणारा पदार्थ म्हणजे मसाला खिचडी खूप तिथे फेमस आहे आणि खायला ही खुप छान लागते मसाला खिचडी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल चला तर मग रेसिपी कडे वळूयात
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4
खान्देशात झटपट होणारा पदार्थ म्हणजे मसाला खिचडी खूप तिथे फेमस आहे आणि खायला ही खुप छान लागते मसाला खिचडी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला खूप आवडेल चला तर मग रेसिपी कडे वळूयात
कुकिंग सूचना
- 1
सर्वात प्रथम कांदा, टॉमेटो, वांग,बटाटा बारीक कापून घेणे.
- 2
गॅस वरील कुकर मध्ये आधी तेल घाला मग त्यात जीरे,कांदा, लाल तिखट, काश्मिरी मसाला,मीठ टाकून चांगलं परतून घ्या.मग त्यात बारीक केलेले बटाटा, वांग, आणि हिरवे वाटाणे टाका आणि मिक्स करा.
- 3
मग त्यात धुवून घेतलेला तांदूळ टाका आणि शिजवून घेण्यासाठी पाणी घाला आणि वरून झाकण लावून घ्या आणि 2 शिट्टी झाली की गॅस बंद करा
- 4
अश्या प्रकारे आपली खान्देशी मसाला खिचडी तयार आहे.आणि वरून लिंबू पिळून घ्या खूप छान लागते नक्की करून बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4मस्त खान्देशी मसाला खिचडी सगळ्यांना आवडणारी ,झटपट होणारी..... Supriya Thengadi -
मसाला खिचडी (masala Khichdi recipe in marathi)
#kr# व्हेज मसाला खिचडी खिचडी ही वन पॉट मिल आहे. हलका आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. आणि झटपट होणारा आहे. असाच मी सगळ्या भाज्या घालून ही मसाला खिचडी केली आहे. खूप छान टेस्टी अशी खिचडी झाली आहे. Rupali Atre - deshpande -
कोळंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#KS8वर्षातून एकदा आम्ही मुंबई मधील वरळी फूड फेस्टिव्हल ला जातो तिथे खूप फिश च्या डिश असतात सर्वच फिशच्या डिश अप्रतिम असतात पण मला जास्त आवडणारी डिश म्हणजे तिथला कोळंबी मसाला खूप छान लागतो तुम्ही ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश म्हटले झणझणीत नी चमचमीत अशीच ही खिचडी एकदम छान होते बघुयात कशी करायची ते. Hema Wane -
खान्देशी खिचडी (Khandeshi Khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश स्पेशल#खान्देशी खिचडी Rupali Atre - deshpande -
मसाला खिचडी (Masala khichdi recipe in marathi)
#MBR#मसालाखिचडी#मसालाबॉक्स मसाला खिचडी पटकन आणि झटपट होणारा मेनु रात्रीच्या जेवणात आवडीने खाल्ला जाणारा मसाला खिचडी हा प्रकार जास्तीत जास्त घरांमध्ये तयार होतोतांदूळ ,डाळ, भाज्या, खडे मसाले ,मसाला डब्याचे मसाले वापरून चविष्ट अशी मसाला खिचडी तयार केलीबघुया मसाला खिचडी रेसिपी Chetana Bhojak -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 - १खिचडी हे पूर्णअन्न आहे. ही खिचडी धुळे-जळगाव-नंदुरबार ह्या भागात वरचेवर बनवली जाते. त्यावर कच्चे तेल टाकून आणि लोणची-पापड बरोबर खाल्ली जाते. Manisha Shete - Vispute -
सुशीला (sushila recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील झटपट तयार होणारा नाश्त्याचा प्रकार म्हणजे सुशीला चला तर मग रेसिपी कडे वळूयात आरती तरे -
पेंडपाला (pendpala recipe in marathi)
#KS5पश्चिम महाराष्ट्रात जसा झुणका भाकर,विदर्भात उकडपेंडी ,तस मराठवाड्यात पेंडपाला खायला तितकाच चविष्ट आणि भाकरी सोबत तर अप्रतिम तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
तिरंगा कोळंबी बिर्याणी (tiranga kolambi biryani recipe in marathi)
#Tri#तिरंगा कोळंबी बिर्याणीही बिर्याणी बनवायला जास्त मेहनत करावी लागत नाही झटपट होणारी अशी बिर्याणी आहे तुम्ही पण बनवून नक्की बघा तुम्हाला खूप आवडेल. आरती तरे -
अंडा करी मसाला (anda curry masala recipe in marathi)
मी आज अंडा करी मसाला बनवला आहे. वेगळ्या पध्दतीने अंडी आखी न टाकता बारीक तुकडे करून टाकली आहे.तुम्ही हे नक्की करून बघा तुम्हाला आवडेल. आरती तरे -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 मी या आधी जास्त तेल वापरुन खिचडी केली नव्हती ती खान्देशी खिचडी खरंच जास्त तेल वापरुन अगदी छान होते आणि एक शिट्टी केल्यामुळे मोकळी होते पण गरम पाणी वापरण्याने चांगली शिजते. Rajashri Deodhar -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#ks4 खानदेश महटल कि जळगाव, नाशिक ही शहरे तयातीलच ही.प्रसिद्ध अशी मसाला खिचडी Priyanka yesekar -
कांदा पोहे (kanda pohe recipe in marathi)
ही रेसिपी झटपट होणारी आहे.घरी कोणी ही पाहुणे आले की आपण बनवू शकतो.आणि खायला ही टेस्टी लागतात. तुम्ही हि बनवून बघा तुम्हाला नक्की आवडणार------- आरती तरे -
दलिया मुंग खिचडी (daliya moong khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीखिचडी बनविण्याचे खूप वेगळे वेगळे प्रकार आहेत. असाच एक वेगळा प्रकार दलिया मुंग खिचडी मी आज करून बघीतली.. छान झाली..म्हणजे बघा एकाच डीश मधून तुम्हाला सर्व काही मिळत... अशीही परीपुर्ण असलेली रेसिपी........ दलिया मुंग खिचडी.... Vasudha Gudhe -
खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 #खानदेशी मसाला खिचडी... आता खिचडी ही वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाते.. अगदी खानदेशात सुध्दा, प्रत्येक घरात वेगळ्या पद्धतीने केलेली असते खिचडी .मी ही अशीच केली आहे खिचडी... फक्त तिखटाचे प्रमाण कमी केले आहे ..😀 Varsha Ingole Bele -
खानदेश स्पेशल मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4 थीम :4 खानदेशरेसिपी क्र. 1खानदेशात रात्रीच्या जेवणात हा खास बेत असतो. स्वयंपाकाचा कंटाळा आला की, मस्त मसाला खिचडी करायची. Sujata Gengaje -
-
मसुरडाळ मसाला खिचडी (masoordaal masala khichdi recipe in marathi)
#kr#भारतीय वन पाॅट मील# खिचडीखिचडी झटपट होणारा हलकाफुलका 😋 Madhuri Watekar -
-
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#krडाळ खिचडी बनवायला खूपच सोपी कमी साहित्यात होणारी झटपट तयार अशी वन पाॅट मिल आहे. ही खिचडी तुम्ही तूप लिंबाचं गोड लोणचं किंवा कैरीचं लोणचं जिऱ्यामोहरीची फोडणी याबरोबर एकत्रितपणे खाऊ शकता किंवा वेगवेगळे घेऊन ही खाऊ शकता लय भारी चव लागते. फोडणीतल्या जिऱ्यामोहरीचे कुरकुरीतपणा तसेच लाल मिरचीचे तिखटामुळे खिचडी खूपच टेस्टी लागते. एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खूपच आवडेल.कमी वेळेत बनणारी टेस्टी आणि हेल्दी डाळ खिचडी चला तर मग बघूया कशी बनवायची 👍 Vandana Shelar -
झुणका भाकर (zhunka bhakar recipe in marathi)
#KS2कोल्हापूर, सातारा,सांगली इथल्या लोकांना आवडणारी झुणका भाकर खूपच फेमस आहे.असल्या प्रकारचा झुणका फक्त तिथे गेल्यावरच त्याचा खाण्याचा आनंद घेता येतो आपणही झुणका बनवतो पण तो झुणका बेसनाचा असतो पण चना डाळ पाट्यावर वाटून त्या डाळीचा झुणका म्हणजे "आह ---अजूनही जिभेवर चव आहे .माझ्या कडे पाटा नाहीये म्हणून मी मिक्सर मध्येच जाड अशी वाटली आहे .तसाही खुप छान लागतो.तुम्ही ही बनवुन बघा तुम्हाला नक्की आवडेल. आरती तरे -
खान्देशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)
#KS4#खान्देश#recipe2 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
सुकट करंदी अंडा रसा (sukat karandi anda rassa recipe in marathi)
#CPM3#सुकट रेसिपीही माझ्या आजीची रेसिपी आहे पावसाळ्यात नेहमीच ती असा सुकट रसा बनवते आणि त्याबरोबर गरमागरम तांदुळाची भाकरी खूप छान लागते तुम्ही पण बनवून बघा. चला तर मग रेसिपी पाहुयात आरती तरे -
निस्त्याची चटणी (nistyachi chutney recipe in marathi)
#KS4खान्देशातली निस्त्याची चटणी आंबट, गोड, चवीलाही खूप छान लागते मी पहिल्यांदाच बनविली आहे .तुम्ही ही करून बघा आवडेल तुम्हाला आरती तरे -
मसाला खिचडी(masala khichdi recipe in marathi)
#फोटोग्राफीरोज रोज तेच तेच भाजी-चपाती,वरण-भात ,तिखट व तळलेले पदार्थांपेक्षा साधी फोडणीची पण मस्त मऊ मऊ मसाला खिचडी व सोबतीला पापड व कोथिंबीर खाण्याची मजा काही औरच असते.पचायला ही हलकी अशी ही खिचडीआमच्या कडे आठवड्यातून एक दोन वेळा तरी केलेली आवडते. Nilan Raje -
गलक्याची भजी (galkyachi bhaji recipe in marathi)
#bfr#गलक्याची भजीब्रेकफास्ट म्हणट की आमच्या घरी भाजीचा प्रकार खूप चालतो त्यातलाच हा ब्रेकफास्ट आहे गरमा गरम चहा सोबत ही भजी अप्रतिम लागते तुम्ही पण करून नक्की बघा तुम्हाला आवडेल चला तर मग रेसिपी पाहुयात. आरती तरे -
मुगडाळीची मसाला खिचडी (moongdalichi masala khichdi recipe in marathi)
#kr खिचडी म्हणजे आपल्या भारतीयांचे वन पाॅट मिल आहे. हे अगदी खरं आहे. सर्वांना आवडणारी, झटपट होणारी, पौष्टिक, पोटभरीची अशी ही खिचडी.मी नेहमी मुगडाळीची पिवळी खिचडी बनवते.*मी आज सुवर्णा पोतदार यांची मुगडाळीची मसाला खिचडी बनवली. कूकस्नॅप केली. खूप छान झालेली. सर्वांना आवडली. Sujata Gengaje -
खान्देशी खिचडी
#रेसिपीबुक#झटपट#गावाकडील आठवण रेसिपी नं 11आमच्या खान्देश मध्ये खिचडी म्हटल की जीव की प्राण. खास करून साक्री तालुका भाताच उत्पन्न जास्त प्रमाणात घेतल जात. उत्तम दर्जाचे तांदूळ असतात. त्यात इंद्रायणी, भवाडे, सुकवेल, खुशबू असे बर्याच प्रकारचे तांदूळ पिकतात.त्यातच आमच्या कडे रात्री चा ठरलेला बेत खिचडी आणि मग पुढे काय हव अजुन तोंडी लावायला भाजी चपाती. नागली चा पापड, लोणचं, कढी पण बरं का...आणि पाहुणे आले की त्यांच्यासाठी हटपट असा पाहुणचार खिचडी आणि गरमागरम भजीं चा घान मग जमतोय की बेत... काय माझाही आवडीचा पदार्थ खिचडी....चला तर मग रेसिपी पाहुया. Vaishali Khairnar -
डाळ खिचडा (daal khichdi recipe in marathi)
#kr# डाळ खिचडास्पेशली हि खिचडी आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते ..माझ्या मिस्टराना मुलांना मला डाळ खिचडी खुप आवडते... हॉटेल मध्ये गेलो की डाळ खिचडी आमची फिक्स असते.. आज मी रेस्टॉरंट स्टाईल मध्ये खिचडी बनवली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria
More Recipes
टिप्पण्या