Janhavi Pingale
Janhavi Pingale @janhavi1969
ताई तुमची ही रेसेपी मी लाइव पहिली खुप च वेगळी रेसेपी अणि मला वाटता पहिल्यांदाच अशी रेसेपी झालेली आहे बहुतेक पन अप्रतीम रेसेपी होती.तूम्हि खुप छान पढतीने अणि पेसियोन्स नी काम करत होतात.त्याबरोबर स्वछ्तेचा पन तेवढच लक्ष ठेवत होतात.खुप खुप धन्यवाद छान रेसेपी दाखवल्या बाद्द्ल.अणि पुरण पोळी पण अप्रतीम
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
ही रेसिपी आजच्या मुंबई टाइम्स मधे आलेली बघून मला खूप आनंद झाला. अभिनंदन 👍💐