मसाला शेव (masala sev recipe in marathi)

Shobha Deshmukh
Shobha Deshmukh @GZ4447

#dfr दिवाळी फराळ म्हंटले विवीध प्रकारचे फराळाचे, तळकट, गोड, व खमंग वास मध्येच फटाक्याचे आवाज व विझलेल्या फटाक्याची वास हे सर्व आलेच इथे मी मसाला शेव ची रेसीपी करत

मसाला शेव (masala sev recipe in marathi)

#dfr दिवाळी फराळ म्हंटले विवीध प्रकारचे फराळाचे, तळकट, गोड, व खमंग वास मध्येच फटाक्याचे आवाज व विझलेल्या फटाक्याची वास हे सर्व आलेच इथे मी मसाला शेव ची रेसीपी करत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनीट
२ लोक
  1. 2 कपबेसन
  2. 1 टेबलस्पून शेव मसाला
  3. 1 टेबलस्पून ओवा
  4. चवीपुरते मीठ
  5. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

१० मिनीट
  1. 1

    एका भांड्या मधे बेसन घेउन त्या मधे शेव मसाला घालावा.

  2. 2

    २ टे. स्पुन तेल गरम करण्यास ठेवावे. व पीठा मधे घालावे.

  3. 3

    सर्व पीठाला तेल लावुन घ्यावे नंतर त्या मधे ओवा घालावा.

  4. 4

    जर आपल्या बारीक शेव करायची असेल तर ओवा गरम पाण्यात घालुन ते पाणि गाळून घालावे.नाहीतर शेव च्या तबकडी मधे ओवा अडकेल.

  5. 5

    पीठा मधे पाणि घालुन पीठ भीजवुन घ्यावे व शेव पात्रातुन शेव तेलात सोडुन तळुन घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shobha Deshmukh
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes