झटपट शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका परातीत मैदा चाळून घेतला त्यात पिठीसाखर, मीठ व बेकिंग सोडा मिक्स केला.
- 2
आता अंदाजे तीन ते चार टेबलस्पून तूप गरम करून मैद्याच्या मिश्रणात घातले. व हाताने चांगले मळून घेतले. मिश्रणाची मुठ तयार गझाली पाहिजे इतपत तूप घालायचे.
- 3
आता त्यात गरजेनुसार दूध घालून घट्ट गोळा मळून घेतला. तो फूड प्रोसेसर मधून काढून घेतला. म्हणजे शंकरपाळे खुसखुशीत होतात गोळा भिजवताना दूध शक्यतो निरस वापराव. त्याने शंकरपाळी छान होतात
- 4
तयार गोळा लाटून घेऊन त्याचे चौकोनी शंकरपाळे कट करून घेतले. मग गॅसवर कढईमध्ये तूप गरम करून मध्यम आचेवर सर्व शंकरपाळी तळून घेतली. तयार झालेली खुसखुशीत झटपट शंकरपाळी वाटी मध्ये ठेवून सर्व्ह केली.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
कणिक गुळाचे शंकरपाळे (Kanik Gulache Shankarpale Recipe In Marathi)
#कुकस्नॅप चॅलेंज#दिवाळी फराळ रेसिपीअनिता देसाई ह्यांच्या रेसिपी वरून बनवली आहे. शंकरपाळे छान झाले. धन्यवाद. Sumedha Joshi -
बालुशाही मऊ मऊ आणि रसरशीत (balushahi recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ विशेष...फराळ कोणताही असो मात्र गोडाच्या पदार्थाने तो अजून विशेष बनतो.दिवाळी फराळ चॅलेंज motivation.. Ashwini Fartade -
-
नारळाचे इन्स्टंट लाडू (naralache instant laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चॅलेंज Sumedha Joshi -
-
-
लसुनी शेव (lasuni sev recipe in marathi)
#dfr दिवाळी फराळ चॅलेंजखुसखुशीत खमंग लसुणी शेव Shobha Deshmukh -
-
-
कणकेचे शंकरपाळे (gavhachya pithache shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंजआज दिवाळीचा पहिला दिवस गोवस्य बारस. तेव्हा फराळा चे प्रकार करायला सुरुवात झाली. मी आज कणकेचे शंकर पाळे केलेत. खुप छान झाले. Suchita Ingole Lavhale -
गोड शंकरपाळी (god shankarpali recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ चॅलेंज.दिवाळीच्या फराळात सर्वात सोप्पा पदार्थ म्हणजे शंकरपाळी.वेगवेगळ्या प्रकारे शंकरपाळी बनवतात. आज मी साखरेचे गोड शंकरपाळी बनवले आहेत. Shama Mangale -
रवा बेसन लाडू (बिना पाकाचे) (rava besan laddu recipe in marathi)
#dfr#दिवाळी फराळ चॅलेंज Sumedha Joshi -
पेठे.. (उर्फ साखरेच्या पाकातले शंकरपाळे) ( pethe /sakhrechay pakatale shankarpale recipe in marathi
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ Gital Haria -
-
शंकरपाळी (shankarpali recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी फराळ रेसिपी चॅलेंज Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
खारी शंकरपाळी (khare shankarpale recipe in marathi)
#dfrदिवाळी फराळ करण्यास सुरुवात केली आहे.आज करूया खारी शंकरपाळी. Shilpa Ravindra Kulkarni -
-
गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत शंकरपाळे (Gavhachya Pithache Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी धमाका रेसीपीदिवाळी फराळ रेसीपी Sampada Shrungarpure -
शंकरपाळे (shankarpale recipe in marathi)
#dfr"दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा". खरच किती समर्पक वाक्य आहे हे. सगळ्यात मोठा सण. घरोघरी आता फराळ करायची सुरवात झाली असेल ना! मग आज काय करणार आहात. मी फराळाची सुरवात शंकरपाळे करून केलीय. kavita arekar -
गोड खुसखुशीत शंकरपाळी (shankarpale recipe in marathi)
#dfr "गोड खुसखुशीत शंकरपाळी""आली माझ्या घरी ही दिवाळी" हे म्हणायला दिवाळीचा दिवस येईपर्यंत आपली पंधरा दिवस आधीपासून कामांची लगबग सुरू असते. साफसफाई, खरेदी,रोजचा स्वयंपाक,अशी अनेक कामे उरकताना खुप धावपळ सुरू असते पण हे सर्व करताना देवाने स्त्रियांना कोणतं बळ दिले असते ते देवासच ठाऊक..कारण प्रत्येक घरातील स्त्रिया अगदी उत्साहाने सर्व करत असतात..आज दिवाळीच्या फराळाचा पहिल्या पदार्थाचा श्री गणेशा, सुरूवात केली.. गोडाचा पदार्थ झालाच पाहिजे, म्हणून गोड खुसखुशीत शंकरपाळी चा नंबर पहिला लागतो.. चला तर मग रेसिपी बघुया.. लता धानापुने -
तिखट खारे शंकरपाळे (tikhat khare shankarpale recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#दिवाळी फराळ Hema Wane -
पाकाचे कडक शंकरपाळे (Pakache Kadak Shankarpale Recipe In Marathi)
#DDRदिवाळी फराळ चॅलेंज दिवाळी म्हंटल की फराळाचे पदार्थ बनविण्याची लगबग असतेच. मग सगळे आपल्या आवडीच्या पदार्थाची फर्माईश करतात. त्यातला मुलांच्या आवडीचा पदार्थ पाक वरतुन सोडुन केलेले शंकरपाळे Suchita Ingole Lavhale -
ड्रायफ्रूट चॉकलेट केक (dry fruit chocolate cake recipe in marathi)
#CCC#ख्रिसमस चॅलेंज#ड्रायफ्रूट चॉकलेट केक Rupali Atre - deshpande -
-
खारी मिनी स्टिक (khare mini stick recipe in marathi)
#dfr #दिवाळी फराळ चॅलेंज दिवाळीत नेहमीच्या फराळा व्यतिरीक्त वेगळा प्रकार खारी मिनी स्टिक सगळ्यांच्या आवडीचा चला तर रेसिपी पाहुया Chhaya Paradhi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15676710
टिप्पण्या