बाजरी पुरी (bajri puri recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI @SPS21
कुकिंग सूचना
- 1
उकडलेला बटाटा खिसुन घ्या आता खिसलेल्या बटाट्यात बाजरीचे पीठ घाला आणी वरुन तीळ,हळद,आल,लसूण,मीठ,कोथिंबीर,लाल तिखट,ओवासर्व एकत्र करून थोड थोड पाणी वापरुन मऊ पीठ मळुन घ्या 15मीनीट झाकून ठेवा.
- 2
आता गैस वर कढईमध्ये तेल गरम होण्या साठी ठेवा तोपर्यंत तयार पीठाचे छोटे गोळे करा. एक एक करुन प्लास्टिकच्या च्या पिशवी वर तेल लाऊन लाटा गरम तेलात तळून घ्या (मी हातावरच एक एक बनवलेली आहे) कढईमध्ये तेल छान गरम असाव.
पूरी तळताना पूरी वर गरम तेल हळूहळू उडवावे जेणे करून पुरी फुगून वर येईल. - 3
पूरी कोणत्याही रस्सा भाजी सोबत किंवा चटणी सोबत फारच छान लागते
- 4
अस तर लहान मुलांन चा पुरी हा फारच आवडता पदार्थ भाकरी पेक्षा पूरी झटकन खातील
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बाजरी मटारची क्रिस्पी पुरी (bajri matarchi cripsy puri recipe in marathi)
बाजरीची रेसिपी कूकस्नॅप.मी भारती किणी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. थोडासा बदल करून मी ही रेसिपी केली आहे.बेसन पीठ व कोथिंबीर घातली आहे.खूप छान झाल्या पुऱ्या. Sujata Gengaje -
बाजरी मटर क्रिस्पी पुरी (bajri matar crispy puri recipe in marathi)
#ट्रेंडिंग रेसिपी भारती संतोष किणी Bharati Kini -
आलुपुरी (aloo puri recipe in marathi)
#ngnr Shrawan Chef challenge week 4श्रावण महिन्यात आपण कांदा आणि लसूण खात नाही त्याच्यामुळे रेसिपी जिथे मी एकदम छान आहे म्हणूनच आज मी एक वेगळी रेसिपी बनवली आहे ती म्हणजे आलू पुरी. Deepali dake Kulkarni -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
पालक-बटाटा पुरी (palak batata puri recipe in marathi)
#GA4#keyword puriलहान मुलांच्या डब्यात द्यायला उत्तम पर्याय. आवडीनुसार थोडी मसालेदार करण्यासाठी मिरची,गरम मसाला टाकू शकता. पौष्टिक , पचण्यास हलकी अशी ही पालक-बटाटा पुरी!!! Manisha Shete - Vispute -
पौष्टिक बाजरी मेथीचे घावन (bajri methi ghavan recipe in marathi)
#ब्रेकफास्टआज पौष्टीक असे घटक वापरून बाजरी मेथीचे घावन बनवले आहेत..चला तर रेसिपी बघुयात.. Megha Jamadade -
उपासाची पुरी भाजी (upwasachi puri bhaji recipe in marathi)
#nrr# नवरात्र स्पेशल रेसिपी चॅलेंज# रेसिपी 9# राजगिरा Deepali dake Kulkarni -
-
थालीपीठ पुरी (thalipeeth puri recipe in marathi)
#ashr आषाढ महिने मध्ये बनवली जाणारी थालीपीठ पुरी . Rajashree Yele -
बाजरी मुळा पराठा (Bajri Mula Paratha Recipe In Marathi)
#PR पार्टी स्पेशल रेसिपीहिवाळ्यात शरीराला उष्णतेची आवश्यकता असते. बाजरी मधून आपल्याला उष्णता मिळते. तसेच ह्या दिवसात मुळा ही बाजारात भरपूर प्रमाणात विकायला येतो. मुलांना आणि बऱ्याच मोठ्यांना मुळा खायला आवडत नाही. असे पराठे केले तर सर्व आवडीने खातात. पाहुया कसे बनवायचे ते. Shama Mangale -
-
-
पोटॅटो पुरी (potato puri recipe in marathi)
#GA4नमस्कार मैत्रिणींनो आज मी गोल्डन ऍप्रन ची पहिली रेसिपी शेअर करत आहे. यामध्ये मी पोटॅटो हा वर्ल्ड घेऊन पोटॅटो पुरी ही रेसिपी शेअर करतेय. या पुरी मध्ये मी बटाटा बरोबर थोडा रवा मिक्स केलेला आहे त्यामुळे या पुऱ्या खूपच क्रिस्पी आणि टेस्टी लागतात. या पुऱ्या मी ब्रेकफास्टसाठी नेहमीच बनवत असते.तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला सांगाDipali Kathare
-
-
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पालेभाज्या खायला मुले कंटाळा करतात. त्या मुळे पालकची प्युरी करून पालक पुरी केली तर पालेभाज्यांचा पण दैनंदिन जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये मी समावेश करते.पालक ही भाजी पौष्टिक असते.प्रथिने,लोह,, विटामिन युक्तअसते. दररोज जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश केल्यास डोळे चांगले राहतात..म्हणून पालक पूरी नाश्त्याला करत आहे. rucha dachewar -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये मेथी हा कीवर्ड आला होता.म्हणून मी आज सुवर्णा पोतदार यांची ही रेसिपी कूक स्नॅप करत आहे. ही पुरीची रेसिपी खूप छान आणि आवडणारा पदार्थ आहे. या पुरीची टेस्ट ही खूपच मस्त झाली आहे. Rupali Atre - deshpande -
खुसखुशीत मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#GA4#week 19Methi हा किवर्ड घेऊन मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या बनवल्या आहेत. पाले भाज्या आपल्या आहारात असणे जरुरीचे आहे. हिरव्या पालेभाज्यांमुळे आपल्याला जीवनसत्व व खनिजे मिळतात. पण बऱ्याच जणांना पालेभाज्या खायला आवडत नाही. त्यांनी पालेभाज्या खाव्यात म्हणून असे पदार्थ केले की त्यांना पालेभाज्यांचा लाभ मिळतो. मेथी शिवाय ह्यात दुसऱ्या पालेभाज्या घालून अशा पुऱ्या करता येतात. Shama Mangale -
मेथी पुरी (methi puri recipe in marathi)
#CDY#Childrens_day_recipe#मेथी_पुरी 14 नोव्हेंबर बालदिन..खरंच बालपण किती सुखाचा काळ असतो ना..तुकाराम महाराज पण म्हणतात..लहानपण देगा देवा..मुंगी साखरेचा रवा..आपल्या आयुष्यातील अत्यंत अनमोल असा सोनेरी काळ च म्हणा ना..कुठलीही चिंता नाही ,व्याप नाही,जबाबदार्या नाहीत..अंगावर मोठेपणाची झूल नाही..कोण काय बोलेल याची पर्वा नाही..खेळकरपणा,व्रात्यपणा करत खोड्या काढायच्या,चिडवाचिडवी करायची..लटके रागवायचे..दुसर्या क्षणाला भांडणं विसरुन पुन्हा एकत्र खेळायचं..असा सदैव कट्टीबट्टीचा खेळ..क्षणात आसू अन् क्षणात हसू ..तेच आणि तेवढच विश्व असतं ते..तेवढ्याच परिघात मित्रपरिवारासमवेत हुंदडणं बागडणं सुरु असतं..भूक लागली की आईकडे हे नको ते नको करत आवडीच्याच पदार्थांसाठी धोशा लावायचा..बाबांकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी हट्टाने मागून घ्यायच्या..वेळप्रसंगी फतकल मारुन रस्त्यात बसायचं..वरच्या टीपेचा आवाज काढून हमसाहमसी रडून गोंधळ घालून आपलं म्हणणं खरं करायचं..आणि मग विजयी हास्य करायचं..बरं नसेल तेव्हां आईच्या कुशीत निजायचं..पडू आजारी मौज हीच वाटे भारी म्हणत भावंडांकडून लाड करुन घ्यायचे..आजीआजोबांचे लाड कौतुक तर विचारुच नका..दुधावरच्या सायीला ते पण फारच जपतात..रोज गोष्टींचा रतीब हक्काने त्यांना घालायला लावायचा..यातल्या अर्धा टक्का गोष्टी तरी आपल्याला मोठं झाल्यावर जगायला मिळत नाहीत..आपलं आयुष्य सतत मुखवटे घालूनच जगायला लावतं आपल्याला..असं सगळं असलं तरी तो सोनेरी काळ आठवणींतून जोपासायचा आपण..आपल्यातलं हसरं,खेळकर,व्रात्य मूल जिवंत ठेवायचं😊तर अशा या सुखाच्या बालपणात मला आईने केलेल्या मेथी पुर्या खूप आवडायच्या..माझ्या मुलांनादेखील या मेथी पुर्या आवडतात..चला तर मग रेसिपीकडे.. Bhagyashree Lele -
कोथिंबीर मसाला पुरी (Kothimbir Masala Puri Recipe In Marathi)
#PRअतिशय टेस्टी व खुसखुशीत अशी भरपूर कोथिंबीर घालून केलेली मसाला पुरी खूप छान लागते त्याबरोबर गरमागरम कॉफीने पार्टी ची लज्जत अजून वाढते Charusheela Prabhu -
खमंग बाजरी वड्या (Bajri Vadya Recipe In Marathi)
#HVबाजरी हे धान्य हिवाळ्यातील उत्तम टॉनिक आहे . त्यांत मॅग्नेशियम ,फॉस्फरस , प्रोटीन व विपुल प्रमाणात कॅल्शियम असते .मधुमेह , चरबी आम्लपित्त , अशा अनेक आजारात उपयुक्त आहे. बाजरीच्या , झटपट पण खमंग वड्या बनविल्या आहेत .तुम्हालाही त्या आवडतील . चला कृती पाहू .. Madhuri Shah -
-
बाजरी तिळगुळ कुकीज (bajri tilgud cookies recipe in marathi)
#मकर संक्रांति मध्ये विशेषतः बाजरी गुळ आणि तीळ तील ह्याचा खूप महत्त्व आहे म्हणून मी हेच तीन वापरून बाजरी कुकीज केल्या आहे आणि संक्रांत असल्यामुळे पतंग आणि सूर्याच्या आकारात कुकीज बनवल्या आहे गूळ वापरल्यामुळे बाजरी कुकीज ला वेगळीच खमंग चव आलेली आहे R.s. Ashwini -
-
पूरी भाजी (Puri Bhaji Recipe In Marathi)
#BRR पूरी भाजी हा एक हेवी आणि हेल्दी breakfast आहे. Varsha S M -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
#पुरी# हिरव्यागार पालकाच्या खुसखुशीत आणि टिकणाऱ्या पुऱ्या! प्रवासात नेण्यासाठी अत्यंत उपयुक्त! झटपट होणाऱ्या आणि सर्वांना आवडणाऱ्या! Varsha Ingole Bele -
पालक पुरी रेसिपी (palak puri recipe in marathi)
#cpm6रविवारी काहीतरी हेवी नाश्ता हवा असतो.. मग healthy नाश्ता केला तर आरोग्यासाठीही छान असतो. शिवाय चवीला ही "यम्मी "असे सर्वांनीच म्हणायला हवे आहे. पालक पुरी मध्ये भरपूर लोह असल्याने तसेच चवीलाही ए वन असल्याने सर्वा साठी मज्जाच... Priya Lekurwale -
-
बाजरी आणि गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या (Bajri Gavachya Pithachya Kapnya Recipe In Marathi)
#LCM1#बाजरी_आणि_गव्हाच्या_पिठाच्या_गोड_कापण्या Ujwala Rangnekar -
मसाला पालक पुरी (masala palak puri recipe in marathi)
#cpm6 #पौष्टिक आणि लोह खनिजने भरपूर असलेली पालक खाण्याकरिता, वेगवेगळे प्रकार केले जातात.. असाच प्रकार, म्हणजे, पालक पुरी.. सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय.. यात मी पालकाची प्युरी न करता पालक बारीक चिरून वापरला आहे... Varsha Ingole Bele -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15748047
टिप्पण्या