बटाटा भाजी-5 बटाटे उकळवा, तेल घाला आणि 1/2 टीस्पून जीरे आणि 1 टीस्पून मोहरी, कांदा आणि एक टीस्पून आले लसूण पेस्ट, जीरे , 2 टीस्पून धने पावडर, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, टोमॅटो पेस्ट,एक ग्लास पाणी, अर्धा चमचा किचन किंग गरम मसाला, कङी साठी-एक कप दही, एक ग्लास पाणी, एक चमचा बेसन, नंतर अर्धा कप तेल - पकोड्यांसाठी अर्धा कप बेसन,, बेसन, हिंग आणि मीठ फेटून घ्या, तेल, चिमूटभर हिंग आणि 7-8 चिरलेली कढीपत्ता, चिरलेल्या मिरच्या आणि एक चमचा मोहरी, जीरे पावडर, १ टीस्पून धनेपूड,, लाल मिरची पावडर,मीठ