बोनलेस चिकन शिजवलेले सूप बरोबर, गव्हाचे पिठ लागेल तसे, कांदे उभे चिरलेले, टोमॅटो बारीक चिरलेले, कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरलेली, खोबरं, भाजलेले खसखस, लसूण पाकळ्या, आले, गड्डी मेथी धुवून बारीक चिरलेली, गड्डी चुका धुवून बारीक चिरलेली, तमालपत्राची बारीक पाने