मोड आलेले मटकी थोडीशी हळद व मीठ टाकून शिजवलेले • कांदे अर्धा वाटी सुकं खोबरं एक टोमॅटो दहा लसूण एक इंच आलं भाजून बारीक वाटले • कांदा लसूण मसाला, दीड चमचा उसळ मसाला, एक चमचा गोडा मसाला, एक चमचा काश्मिरी लाल चिली पावडर, एक चमचा संडे स्पेशल मसाला • मोहरी चिमूटभर हिंग • कांदे बारीक कापलेले • अर्धवटी कोथिंबीर दोन बारीक कापलेली • तेल • कढीपत्त्याची पाने • मीठ • ते चार पावच्या लाद्या • फरसाण • लिंबू बारीक कापलेला