एक वाटी मैदा • चवीप्रमाणे मीठ • दोन चमचे रवा • एक चमचा काळे तीळ • एक चमचा ओवा • एक चमचा भाजलेले जिरे • एक चमचा कसुरी मेथी • चार चमचे गरम तेल • साटा बनविण्यासाठी चार चमचे कॉर्नफ्लॉवर • चार चमचे तूप • तळण्यासाठी तेल • दोन चमचे पिठीसाखर
🥬साहित्य एक काकडी साले काढून फोडी करून अर्धी वाटी ओले खोबरे कोथिंबीर एक मिरची अर्धा इंच आले मीठ चवीनुसार लाल सुकी मिरची कढीलिंब जिरे हिंग वाटीभर ताक फोडणी साठी दोन मोठे चमचे तूप
☘️साहित्य कैरीच्या साल काढून पाच सहा फोडी एक वाटी ओले खोबरे मुठभर धने एक चमचा जिरे चार लाल मिरच्या अर्धा चमचा हळद अर्धा चमचा तिखट गुळ आवडीनुसार आणि कैरीच्या आंबटपणा नुसार मीठ चवीप्रमाणे मोहरी हिंग मेथी दाणे कढीलिंब फोडणी साजुक तूप दोन मोठे चमचे (तुपामुळे ही कढी जास्त चवदार होते)