किचन टीप भेंडीची भाजी

भेंडीची भाजी करताना लगेच मीठ घालू नये. याने भेंडी चिकट होते.किंवा

भेंडी भाजी मध्ये थोडा लिंबू रस घातल्याने भाजीही चिकट होत नाही आणि भाजी ची टेस्ट खूप छान लागते.

Rupali Atre - deshpande
द्वारा प्रकाशित
Rupali Atre - deshpande
रोजी